Back
मराठा आरक्षण पर संभाजी नगर में ठोक मोर्चे की भूमिका जारी, नया आंदोलन घोषित
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 10:34:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठा आरक्षण विषययावरून आज संभाजी नगरात मराठा क्रांती ठोक मोर्चा ने आपली भूमिका जाहीर केली, आरक्षण विषय संपला नाही जरांगे च्या आंदोलनातून अवघे 10 टक्के लोकांचा प्रश्न सुटलाय मात्र 90 टक्के लोकांसाठी लढा सुरू राहील असे सांगत नव्या आंदोलनाची घोषणा केली, मात्र या सगळ्यातून आता जरांगे अडचणीत येतयात हे मात्र स्पष्ट होताय.. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट..
जारांगेच्या आंदोलनाचा अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा !
मराठा क्रांती ठोक मोर्चाची जरांगे विरोधी भूमिका ?
आरक्षण साठी आता दिल्ली दरबारी उपोषणाची घोषणा
मराठा आरक्षणाहुन अजूनही घमासान सुरुय, हैद्राबाद गॅजेट हुन समाजाला भरपूर मिळाल्याचा दावा जरांगे पाटील करताय, मात्र यातून फारसे काहीही साध्य झाले नाही असे सूर आता उमटायला लागले आहेत, संभाजी नगरात आज मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषद घेत आरक्षण प्रश्न सुटला नसल्याचे सांगत दिल्ली दरबारी दिवाळी नंतर उपोषण आणि या आंदोलन करण्यात येईल असे भूमिका जाहीर केली.. जरांगे च्या आंदोलनातून फक्त नोंदी असलेल्याना कुणबी प्रमाण पत्र मिळतील मात्र बहुसंख्य मराठा समाज यापासून दूर आहे अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा झाल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले , आणि सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 13, 2025 13:18:110
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 13:15:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 13, 2025 12:52:410
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 13, 2025 12:31:090
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 12:30:520
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 13, 2025 12:20:420
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 12:19:511
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 12:01:120
Report
SNSWATI NAIK
FollowOct 13, 2025 11:35:020
Report
KJKunal Jamdade
FollowOct 13, 2025 11:33:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 11:23:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 11:19:200
Report
SNSWATI NAIK
FollowOct 13, 2025 11:18:520
Report
SNSWATI NAIK
FollowOct 13, 2025 11:15:330
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 11:12:420
Report