Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

शिवसेना का मोर्चा: ओला दुष्काळ घोषित कराएँ, हर किसान को 50 हजार/हेक्टेयर मदद

PTPRAVIN TANDEKAR
Oct 09, 2025 03:43:12
Bhandara, Maharashtra
ओला दुष्काळ जाहीर करुन धानाचे चुकारे व बोनस देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा व धरणे आंदोलन Anchor :- गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उल्बाठा गटाच्या वतीने अर्जुनी/मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. उन्हाळी धानाचे चुकारे आणि बोनस दिवाळीपूर्वी देण्यात यावा. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे. पिक विम्याचे कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. असा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Oct 09, 2025 12:23:32
Virar, Maharashtra:विरारच्या डिमार्टमध्ये ग्राहकाच्या बॅगची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद अँकर: विरारच्या मनवेलपाडा येथील डिमार्ट मॉलमध्ये ग्राहकाच्या बॅगची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी डिमार्ट मध्ये आले असताना एका चोऱ्याने महिलेची बॅग लंपास केली... सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे... महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर या घटनेबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.
3
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 12:18:11
Latur, Maharashtra:तुरत लातूर ब्रेकिंग न्यूज... सरकारची मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण मदत दिवाळी पूर्वी द्या... लातूरच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी... लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय... पिकं वाहून गेली, स्वप्नं उद्ध्वस्त झाली... सरकारनं मदत जाहीर केली खरी, पण ती तोकडी आहे . मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण ती दिवाळीपूर्वी आमच्या हाती आली पाहिजे अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. कारण हातून पिक गेलं, हातात पैसा नाही... आणि घरात दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनानं फक्त मदतीच्या घोषणा नाही, तर त्या प्रत्यक्ष दिवਾਲीपूर्वी पोहोचतील याची खात्री द्यावी, अशी अपेक्षा आता लातूरच्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 09, 2025 12:00:50
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 09, 2025 11:53:23
Nagpur, Maharashtra:सिरप मामले के बाद MP के CM मोहन यादव नागपूर AIIMS में visit की.. जहा दो बच्चो का उपचार शुरु है... उनके स्वास्थ की जानकारी ली... उसके बाद उन्होने मीडिया से बात की नागपूर मोहन यादव बाइट ( मध्य प्रदेश मुख्यमंत्री @ एम्स अस्पताल, नागपुर.. क्या कहा cm ने नागपूर के एम्स अस्पताल में कफ सिरप से बीमार हुए बच्चों का हाल-चाल जाने पहुंचा था नागपुर प्रशासन के साथ-साथ एम्स का प्रशासन भी बच्चों की पूरी देखभाल कर रहा है.. ए एंबुलेंस के साथ-साथ बेहतर उपचार के लिए जो-जो सुविधा आवश्यक है वह सब हम देने को तैयार हैं सरकार सारी व्यवस्था करने को तैयार है.. जिन्होंने भी गलती की है पुलिस उन्हें छोड़ने वाली नहीं सरकार कठोर कार्रवाई करेगी... मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव आज दोपहर नागपुर पहुंचे। एयरपोर्ट से वे सीधा नागपुर के एम्स अस्पताल पहुंचे, जहां मध्य प्रदेश के छिंदवाड़ा जिले के जहरीले कफ सिरप से बीमार हुए 2 बच्चों का इलाज चल रहा है.. एम्स के बाद मोहन यादव नागपुर के हेल्थ सिटी अस्पताल जहां एक बीमार बच्चों पर इलाज चल रहा है, और उसके बाद नागपुर के गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जहां छिंदवाड़ा के एक और बीमार बच्चों पर इलाज चल रहा है उन्हें देखने पहुंचेंगे... पिछले करीब 1 महीने के दौरान नागपुर के विभिन्न अस्पतालों में मध्य प्रदेश के छिंदवाड़ा जिले के और जहरीले कफ सिरप की वजह से बीमार हुए 16 बच्चों की मौत हो गई है... (मध्य प्रदेश अस्पताल में हुई मृत्यू की संख्या की कोई जानकारी नागपुर में उपलब्ध नहीं कृपया इसे वेरीफाई करें...)
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 09, 2025 11:51:05
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित आरक्षण काढण्यात आले आहे.यात वाशिम पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव सोडत काढण्यात आली आहे.मानोरा अनुसूचित जाती महिला राखीव,रिसोड साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव,मंगरूळपीर साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, मालेगाव पंचायत समिती साठी सर्वसाधारण ही सोडत काढण्यात आली आहे. आणि कारंजासाठी सर्वसाधारण आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.सभापती पदांचे आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 09, 2025 11:46:48
Vasai-Virar, Maharashtra:वसईत महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यात आजपासून ७२ तासांचा वीज कर्मचारी संप. नागरिकांचे होणार हाल. अँकर...महावितरण, महापारेषण और महानिर्मिती या वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा संप जाहीर केला आहे। वसई महावितरण कार्यालयात या विरोधात आंदोलन करण्यात आले...या आंदोलनाचा परिणाम वीज वितरणावर होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शासनाने यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी होत आहे... या आंदोलनात राज्यभरातून सुमारे दीड लाख नियमित आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। सरकारकडून “parallel licenses” देण्याच्या धोरणामुळे सार्वजनिक वीज कंपन्यांवर ताण येईल असे महावितरण संघटनांनी आरोप केला आहे..
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 09, 2025 11:04:44
Thane, Maharashtra:पडघा पाॅवर हाऊस मध्ये वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू. शेकडो कर्मचारी संपात सहभागी. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा लागू केला आहे. चर्चेतून तोडगा निघाला नाही. खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या विरोधात हा संप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पडघा येथील पाॅवर हाऊस मध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार, काही खासगी कंपन्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या शहरांमध्ये समांतर वीज वितरण परवान्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत. या कंपन्यांनी समांतर वीज परवान्यासाठी परस्पर शहर वाटून परवाना मिळवण्याचा घाट रचल्याचा आरोप विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने केला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 10:42:54
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 10:27:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अम्बादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला मोर्चा होत आहे. सर्व कर्जमुक्ती, शेतकरी 50 हजार हेक्टरी मदत, पीक विमा बदललेले निकष परत लागू करा, घरदार पडले आहे त्यांना निकष सोडून मदत द्यावे, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवे आहेत. आधीचेच 10 हजार कोटी दाखवले, 6 हजार 500 कोटींची सरकारची अतिरिक्त मदत आहे जे ते सांगत आहे....शेतकऱ्याच्या हातात तुटपुंजी मदत मिळणार आहे,,, आमचा मोर्चा भव्य असा मोर्चा असणार आहे... शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे... सरकार खोटे नेरेटिव्ह सेट करत आहे. हा शिवसेनेचा मोर्चा नसून शेतकरी मोर्चा आहे, फक्त पुढाकार शिवसेना करत आहे. आमचा धसका घेऊन पॅकेज जाहीर केले... शिंदे फडणवीस दौरा शिवसेना मोर्चा निघणार आहे म्हणून हे लोक येत आहे. उद्धव ठाकरे पक्षाची बैठकसाठी येत नाही, बाकी लोक निवडणूकसाठी येत आहे. (खैरे यांच्यनंतर) उद्घाटन नाही, फक्त फित कापत आहे. मोर्चा 11 वाजता निघेल. हा शेतकरी मोर्चा आहे,यात कुणालाही येण्यासाठी परवानगी आहे, सत्ताधारी नेते आले तरीही चालेल. ऑन रामदास कदम नियन असतात,रामदास कदम म्हणाले असतील तर कारवाई करावी,कोण तो वरीष्ठ नेता आहे त्याचे नाव देखीक त्यांनी स्पष्ट करावी.... चंद्रकांत खैरे byte सतत दुष्काळ पडला होता, आम्ही मोदी यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. मराठवाड्यात भiyayक परिस्थिती झाली आहे. केंद्र सरकारने हिमाचल इतर राज्य मदत केली, पण आपल्याला नाही केली. पंतप्रधान यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे परिस्थिती पहिली पाहिजे, पण येत नाही. याचे फसवे पॅकेज आहे. लाडकी बहिणीला 2100 रुपये दिले आता देत नाही, लोकांना वाटत आहे ही योजना फसवी आहे. उद्धव ठाकरे येणार आहे, मोर्चा संपल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना भवन उद्घाटन करणार आहे. हा आमचा शिवसेनेचा मोर्चा आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top