416416
मिरज में विधायक इद्रिस नायकवडी की गाड़ी पर दग़्दफेक
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर आज्ञातंकडून करण्यात आली दगडफेक मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकी दरम्यान घडला प्रकार आमदार इद्रिस नायकवडी व माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दोघे एकत्र दुसऱ्या गाडीतुन निघाले असते, मागे असणाऱ्या नायकवडी यांच्या गाडीवर झाली दगडफेक दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांकडून करण्यात झाली दगडफेक कोणत्या कारणातून दगडफेक झाली हे आद्यप अस्पष्ट घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राजू शेट्टी का बड़ा आरोप: साखर दर बढ़ौतरी पर 22-25 हजार करोड़ घोटाला
Barav, Maharashtra:साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचा व्यापारी झाल्याचा दावा केला. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. साखरेचा दर ३८०० रुपयांवरून जवळपास ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढल्याचं सांगत या दरवाढीमागे मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. साखरेच्या व्यवहारात तब्बल २२ ते २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदारांचे चेअरमन, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकच आता साखरेचे व्यापारी झाल्याचं त्यांनी म्हटलं. कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणारे ट्रक अडवून त्यांची बिलं तपासा, त्यातून चोर सापडतील, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं.0
0
Report
नागपुर में शाम को पानी आपूर्ति बाधित: महावितरण सबस्टेशन फेल से रॉ वॉटर सप्लाई प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर शहरात संध्याकाळी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार बाधित महावितरणच्या (MSEDCL) मनसर सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवेगाव रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पेंच १, २, ३ आणि ४ जलशुद्धीकरण केंद्रांना होणाऱ्या रॉ वॉटरच्या (raw water) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणची चमू सध्या हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत आहे. *वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी खालील कमांड एरियामधील (CAs) सायंकाळच्या पाणीपरवठ्यावर परिणाम होईल:* *अ. लक्ष्मीनगर झोन -* 1. लक्ष्मीनगर जुना सीए 2. गायत्री नगर सीए 3. प्रताप नगर सीए 4. खामला सीए *ब. जयताळा सीए* 1. त्रिमूर्ती नगर सीए 2. लक्ष्मीनगर नवीन सीए *क. धरमपेठ झोन -* 1. राम नगर ESR सीए 2. राम नगर GSR सीए 3. फुटाळा लाईन 4. सिव्हिल लाईन्स DT 5. रायफल लाईन 6. सेमिनरी हिल्स ESR सीए 7. IBM DT 8. GH-बुलडी सीए 9. धंतोली सीए *ड. हनुमान नगर झोन -* 1. चिंचभवन सीए 2. ओंकार नगर (विद्यमान) सीए 3. ओंकार नगर न्यू सीए 4. हुडकेश्वर सीए 5. श्री नगर सीए 6. नालंदा नगर CA 7. हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंग *इ. धंतोली झोन -* 1. वंजारी नगर जुने सीए 2. वंजारी नगर नवीन सीए 3. रेशीमबाग सीए 4. हनुमान नगर सीए *ई. नेहरू नगर झोन -* 1. सक्करदरा 1 आणि 2 सीए 2. अमृत बिडीपेठ सीए *क. गांधीबाग झोन -* 1. सीताबुलडी किल्ला 1 सीए 2. सीताबुलडी किल्ला 2 सीए 3. किल्ला महाल सीए 4. GH-वैद्यकीय फीडर *ख. सतरंजीपुरा झोन -* 1. बोरियापुरा फीडर 2. मध्य रेल्वे *ग. आशी नगर झोन -* 1. नारा सीए 2. नारी सीए 3. अमृत नारी 2 सीए 4. जरीपटका सीए *घ. मंगळवारी झोन -* 1. गिट्टीखदान सीए 2. जीएच-राजनगर सीए 3. जीएच-सदर सीए0
0
Report
कुडाल में बड़ी मगर वनविभाग की सहायता से जेरबंद
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: कुडाळ अखेर पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या sुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे。 वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.मात्र पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजताच्या sुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर में अग्निशमन विभाग के चयन पर राजनीतिक हंगामा, पात्रता पर सवाल
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |अग्निशमन दलाचा कारभार अपात्र अधिकाऱ्यांवर?पात्रतेवरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रश्नचिन्ह अँकर :अमरावतीच्या जळीतकांडानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील अग्निशमन दलाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलातील नियुक्त अधिकाऱ्यांच्या पात्रतेवरून भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अग्निशमन दल हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सेवावाढ देऊन सोपवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला आहे. अमरावतीतील जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता, मनुष्यबळ आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचंही या चर्चेतून समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडेही योग्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विनंती करण्यात आली असून, कायमस्वरूपी पात्र अधिकारी उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सध्याची व्यवस्था करण्यात आल्याचं महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलं.0
0
Report
आदिवासी विकास मंत्री के फैसले के बावजूद नागपुर के विद्यार्थी आंदोलन जारी, 28 माँगे पूरी हों
Nagpur, Maharashtra:नागपुर में आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ने वस्तीगृह-युवा रद्द कर दिया है, फिर भी नागपुर में आंदोलनरत विद्यार्थियों ने पीछे न हटने का निर्णय लिया है। आंदोलन के लिए पहुंचे वर्धा, भंडारा और गडचिरोली के विद्यार्थियों पर प्रशासन ने भेदभावपूर्ण व्यवहार का आरोप लगाया है। - सिर्फ आयु-आधारित शर्त ही एकमात्र मांग नहीं थी... अन्य 28 मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। - विद्यार्थियों को भ्रमित न किया जाए... आश्रम स्कूलों में उईके के काल में हुई मौत के उत्तरदायी कौन है, इसका स्पष्ट उत्तर चाहिए... उईके के इस्तीफे की भी मांग की गई। इस बार आंदोलन विद्यार्थियों के साथ संवाद किया गया। Byte चौपाल -- आंदोलनक विद्यार्थी0
0
Report
छत्रपति संभाजीनगर महापालिका सभा में MIM नगरसेवकों के आक्रोश से हंगामा
Jalna, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर - नगरपालिका की सामान्य सभा में हंगामा MIM के नगरसेवकों ने मेयर पर सवाल उठाए... विषयों पर समय पर चर्चा नहीं हो रही है, साथ ही नगरसेवकों के विषय चर्चा में नहीं आ रहे, और हर महीने सभा नहीं होने के कारण डाइस के सामने नगरसेवकों ने हंगामा किया। भाजपा/सत्ताधारी नगरसेवक MIM के नगरसेवकों के हाथ दिखाकर हंगामा कर रहे थे। इस पर मेयर ने शांत रहने की अपील की। सामान्य सभा की शुरुआत में ही हंगामा शुरू हो गया, जिससे नगरसेवक मायूस हुए。0
0
Report
Advertisement
कोल्हापुर RTओ कार्यालय के बाहर आंदोलन, 50 से अधिक बसें खड़ी
Kolhapur, Maharashtra:ई चलन रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात वाहतूकदारांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत वाहतूकदारांनी आपल्या बसेस आरटीओ कार्यालयामध्ये लावायला सुरुवात केली आहे. जवळपास 50 हून अधिक बसेस सध्या आरटीओ कार्यालयात लावले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील कामकाज आज ठप्प होईल अशी स्थिती आहे. याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Chalti bus me nashe mein dhut vyakti ne mahila ke upar laghu shanke kar diye, suraksha par sawal
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे चालत्या बस मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवड कडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे या बस मध्ये कळमनुरी येथून बसलेल्या महिले चा अंगावर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून बसलेल्या एका मदतीने लघुशंका केली ही घटना रविवारी पहाटे घडली आहे उमापूर येथून मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्तीने पहाटेच्या वेळेस महिलेच्या अंगावर लघु शंका केली हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये लाईट लावण्यात आली आणि इतर प्रवाशांनी त्याला बस बाहेर काढले सोबतच पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतलं मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने काही वेळानंतर समज देऊन सोडल आहे मात्र चालत्या गाडीमध्ये महिलांच्या अंगावर लघुशंका केली जाते ही घटना अत्यंत गंभीर असून मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना बस गाडीत प्रवेश द्यायचा की नाही या प्रश्नासह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे0
0
Report
कोल्हापुर के लक्ष्मीपुरी में जुआघर पर छापा, 15 गिरफ्तार; 8.5 लाख का माल जब्त
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी आणलेला पावणेआठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.0
0
Report
Advertisement
गणेश उत्सव से पहले ठाणे में खड्डे भरने की विशेष मुहिम शुरू
Thane, Maharashtra:गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. माजीवडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका आणि कोपरी पूल परिसरातील रस्त्यांची दुरुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुस्ती सुरू असून, खड्डा निदर्शनास आल्यानंतर 24 तासांच्या आत तो बुजविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नगरअभियंता यांनी दिली गणेशोत्सव काळात नवीन खड्डे पडल्यास त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.0
0
Report
उच्च न्यायालय कुंभ मेळा खर्च पर सवाल, शिक्षा और स्वास्थ्य पर सरकार घेरा
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार कुंभ मेळावा खर्च. न्यायाधीश वक्तव्य: जातीय तेढ निर्माण करके सत्ता मिळवता येत असल्याचा मार्ग या सरकारला गवसला आहे. आम्ही सातत्याने कुंभमेळा प्रश्न उपस्थित आहोत. इथे शिक्षक नाही. शाळा आहे. तर शौचालय नाही.. पाणी नाही अशा अवस्थेमुळे देशात ९२ हजार शाळा बंद झाल्या.. कुंभमेळ्याला ३५ हजार कोटी रुपयांची गरज काय..? भ्रष्टाचार आणि लूट करण्यासाठी पैशाची लूट सुरू आहे.. आम्ही प्रश्न विचारल्यावर आम्हाला धर्मविरोधी म्हणाले.. आता उच्च न्यायाधीश प्रसन्न वराडे यांनी प्रश्न विचारला आहे.. की कुंभ मेळाव्यात ३५ हजार कोटी रुपये खर्च करायला आहे मग ३ हजार कोटी रुपये शाळांवर खर्च करायला नाही का..? यांना मोदीच्या विचारातील भारत घडवायचं.. मोदीच्या विचारातील भारत कुंभमेळ्यात डुबकी लावून स्वतःला शुद्ध करणारा असावा आणि देशातील शिक्षण व्यवस्था नष्ट करणारा असावा.. अशी परिस्थिती या देशात आणि राज्यात आहे.. - म्हणून आतातरी कुंभ मेळ्याच बजेट करा. आमचा कुंभ मेल्याला विरोध नाही.. मात्र बाहेरचे कंत्राटदार येऊन पैसे कुटून नेत आहेत.. - रस्ते नीट करा आवश्यक सुविधा द्या मात्र ३५ हजार कोटी रुपये देऊन मुलाच भविष्य उजाडू नका.. - पुण्यात दोन वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही अशी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे अडचण मांडली. - आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना राजकीय कुटुंबातील ठरवले जात आहे.. अमरावती घटना - - वेदना देणारी ही घटना आहे. यापूर्वी भंडाऱ्यात घटना घडली.. - आश्रम शाळेत सर्प दंश झाल्याने मृत्य झाल्यावर संस्था चालकाला जबाबदार धरतात त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.. - मग आता या घटनेत चालक हे मंत्री आहेत. त्या मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.. ही यंत्रणा याला जबाबदार.. ते व्हेंटिलेटर काही कामाचे नाही.. त्याने हजारो नागरिकांचे जीव गेले.. - आश्रम शाळेत कारवाई झाली तशीच इथे कारवाई व्हावी.. मी स्वतः तिथे जाणार.. कारवाई होणार नाही तो पर्यंत सोडणार नाही.. अमरावती कारवाई मागणी - - अमरावती येथील घटना आरोग्य यंत्रणेची धिंडवडे काढणारी आहे.. अहेरी येथे डॉक्टर वेळेवर न आल्याने गर्भवती स्त्रीला दोन तास थांबावं लागलं.. त्या डॉक्टरला सस्पेन्ट करायला हवं.. क्रिटिकल पेशंट असल्याचा दाखला त्या डॉक्टरने दिला म्हणून त्या महिलेला गडचिरोली ऍडमिट केलं.. तिथे नॉर्मल डिलिव्हरी मात्र बाळाचा मृत्यू झाला.. आणि काही तासांत त्या आईचा मृत्यू झाला.. - कुठे गेली ही आरोग्य यंत्रणा.. आज अमरावतीत तीन बाळाचा मृत्यू झाला.. - या政府ला आरोग्य आणि शिक्षणाशी काही घेणं देणं नाही. राज्य खड्ड्यात गेल तरी चालेल.. पण आमच कमिशन मधून तिजोरी भरण्यात हे सरकार गुंतल आहे.. - भयंकर आग लागली होती. मी स्वतः तिथे गेलो तशीच घटना अमरावतीत घडली.. २०२२ मध्ये सरकार बदलली आता त्यामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे.. जो अहवाल आला दोषी त्याच्यावर कारवाई करायला हवी अशी आमची स्पष्ट मागणी.. राजू शेट्टी - साखर दरवाढ - - हा देश व्यापाऱ्याच आहे.२० रुपयाची साखर यांना महाग वाटत होती. तेव्हा भाजपचे आंदोलनं करत होते.. आता ७५ रुपये साखर आता तोंड शिवून बिळात जाऊन लपले आहेत.. ही साखर ९० ते १०० रुपयांपर्यंत जाणार. - ही महागाई साठेबाजी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली. राजू शेट्टी म्हणत आहेत ते बरोबर.. आमच्या काळात साखर निर्यात करत होतो. आता आयात करणाची वेळ आली आहे.. याला नालायक सरकार जबाबदार आहे.. - तेल, साखर, गॅस, डिझेल, पेट्रोल सर्व महागल.. त्यावेळी भाजपचे लोक सरकारची कमी सांगत होते. आता ही कोणाची चुकी ते यांनी सांगाव.. खुला तेल विक्री बंदी - - अदानीचा फॉर्च्यून नावाचा तेल आहे. अदानी सध्या ६७ टक्के तेलावर कंट्रोल ठेवत आहे. - शेंगदाणा दीडशे रुपये किलो. एक लिटर तेल काढण्यासाठी तीन किलो शेंगदाणे लागतात.. मग हा २१० दहा तेल कसा विकू शकतो. हा शुद्ध आहे का..? हा पारंपारिक तेली समाजाचा व्यवसाय आहे.. हा छोटे-मोठे व्यापाराचा धंदा आहे. तिथे बंदी घालायची असेल तर करा.. दहावीस रुपयांचं तेल घेऊन विकत खाणारे लोक देखील या देशात आहेत.. त्यामुळे पॅकिंगचं तेल वापरण्याची जी भूमिका सरकारने आणि संबंधित विभागाने घेतली त्याला आमचा विरोध आहे.. ही बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.. भेसळ असेल तर कारवाई करा. मात्र खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी करू नका अशी आमची मागणी.. ओबीसी बैठक - - आम्ही महाराष्ट्रातील जवळपास ३०० ओबीसी नेत्याची बैठक आयोजित केली आहे. ओबीसी जनगणना आणि स्वतंत्र कॉलम ठेवा अशी आम्ही मागणी केली.. आज नव्याने सेंसेस होत असताना २०११ मध्ये जे प्रावधान केलं होतं तेच आता आहे.. महाराष्ट्रात केंद्र सरकारचा एफिडेविट आहे.. यामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी जाती चार लाख २८ हजार ६७७ दाखविले आहे.. मुळात साडे चारशे जाती महाराष्ट्रात आहे.. यांना आताही तसाच घोळ करायचं आहे.. त्या सरकारला ओबीसीच्या हक्काचं देण्याची नियत नसल्याने घोषणा करून ओबीसी कॉलम दिला नाही.. म्हणून आम्ही उद्या यावर महाराष्ट्रातील पक्षाच्या पलीकडील नेत्यांना आमंत्रण दिलं है.. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा निर्णय घेणार.. आमच्या पक्षाचे ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जैन सुद्धा आणि ओबीसी एडवायझरी कमिटीची बैठक नागपुरात होणार आहे.. ओबीसी एडवायझरी कमिटीला आम्ही निमंत्रण देऊ..0
0
Report
ऑटो रिक्शा चालकों के लिए मराठी सीखना अनिवार्य: निरुपम ने मानवतावादी दृष्टिकोण की मांग की
Mumbai, Maharashtra:राज्यात ऑटोरिक्षाचालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी करताना मानवतावादी दृष्टिकोण ठेवावा, अशी मागणी माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा अवगत असावी, अशी आपली भूमिका असल्याचं संजय निरुपम यांनी पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा शिकवण्याच्या अभियानाचं त्यांनी स्वागत केलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे ८५ टक्के रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करून ती आत्मसात केली आहे. मात्र, पुढील टप्प्यात मराठी न शिकलेल्या काही रिक्षाचालकांवर कारवाई, नोटीस किंवा परवाना रद्द करण्याच्या इशाऱ्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. हे रिक्षाचालक गुन्हेगार नसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रस्त्यावर काम करतात. त्यामुळे केवळ मराठी भाषा शिकता आली नाही म्हणून त्यांनी रोजगाराचं साधन हिरावून घेऊ नये, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. सरकारने या निर्णयाचा मानवतावादी दृष्टिकोनातून पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.0
0
Report
Advertisement
Nagpur के गोधनी में क्लोरीन गैस लीकेज: 40 अस्पताल, तीन ICU
Nagpur, Maharashtra:नागपूर के गोधनी क्षेत्र में मध्यरात्री क्लोरीन गैस गळती से हडकंप मच गया। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के नगरपरिषद गोधनी वॉटर ट्रीटमेंट प्लांट में क्लोरीन गैस गळती शुरू हो गई, जिससे प्लांट में काम करने वाले और आस-पास के निवासियों को खांसी, उल्टी और सांस लेने में दिक्कत होने लगी। लगभग 40 लोगों को अस्पताल में भर्ती कराया गया, जिनमें से तीन अब भी ICU में हैं। वस्तीत दूर-दूर तक सुरक्षा के उपाय किए गए और गॅस के कारण होने वाले जोखिम के मद्देनजर रहने वालों को दूर रहने के निर्देश दिए गए। घटना के पीछे सुरक्षा उपायों और कारणों की जांच की मांग की जा रही है। आसपास के क्षेत्र में गॅस फैलने से भय पैदा हुआ; 200 मीटर के दायरे में रहने वाले सभी घर खाली करवाए गए और कुछ लोगों को निजी अस्पतालों में उपचार के लिए स्थानांतरित किया गया। NDआरएफ और अग्निशमन विभाग ने गैस लिकेज रोकने के लिए उपाय शुरू किए और न्यूट्रलाइजेशन के काम जारी है। घटनास्थल के आसपास की घटनाओं की गहन जांच और दोषी व्यक्तियों के खिलाफ कार्रवाई की मांग के साथ ही प्लांट को वैकल्पिक स्थान पर स्थानांतरित करने की भी चर्चा हो रही है ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके।0
0
Report
कौटुंबिक कलह के कारण छत्रपति संभाजी नगर में एक परिवार ने दी आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खवड्या डोंगर पर पति-पत्नी ने जीवन संपन्न किया, पीछे फैली पारिवारिक कलह की कहानी सामने आई है. मृत मुरलीधर चांदगुडे कई वर्षों से परिवार से संपर्क में नहीं थे; पिछले चार महीनों में आई-विभिन्न आवक-जावक के बाद वे माता-पिता और बहनों के संपर्क में लौटे. इसी वजह से उनकी पत्नी संगीता और बेटे कुणाल के साथ उनके रिश्तों में तनाव बढ़ गया. बहन शोभा ने आरोप लगाया कि पत्नी और बेटे ने उन्हें घर से बाहर कर दिया. परिवार में बढ़े कलह के कारण कुल मिलाकर परिवार टूट गया. संभाजी नगर की घटना ने मानवीय संवेदना को झकझोर दिया; 18 वर्ष के बेटे के साथ पूरा परिवार कुछ पलों में खत्म हो गया. घर के भीतर विवाद के पीछे वही कारण बताये जाते हैं और रिश्तेदारों के प्रतिक्रियाओं में भी यही बात सामने आ रही है. मुरलीधर अपने माता-पिता की एकलौता संतान थे; उनका संगीत विवाह हुआ था, जिसे परिवार ने विरोध किया था क्योंकि संगीता खेती के काम नहीं करना चाहती थीं. बड़े बेटे की मौत के बाद यह जोड़ा संभाजी नगर में आ गया. 17–18 साल से वे माता-पिता और बहनों से संपर्क में नहीं थे, पर चार महीने पहले भांजे की शादी के मौके पर वे गांव आए और संगीता नहीं आईं. शादी के दूसरे दिन बहन के बेटे की मौत हो गई, जिसके कारण वे गांव में लगभग 10 दिन रुके. संगीत ने इसका पता चलने पर इसे अहम बताया. इसके बाद विवाद बढ़ा; गाली-गलौज कर मुरलीधर को घर से बाहर निकालने का आरोप उनकी बहन शोभा ने किया. बढ़ते आरोप-प्रत्यारोप के बीच मुरलीधर महीनों से पत्नी के साथ नहीं रहते थे, फिर भी कुणाल की ट्यूशन खर्च और घर किराये की जिम्मेदारी उन पर ही थी. कुछ समय पहले कर्जमाफ़ी के काम के लिए वे गांव आए तो पत्नी व बेटे ने उनसे कहा कि उन्हें घर से बाहर कर दिया गया है. घटना के बाद घाटी स्थित अस्पताल में दोनों पक्षों के रिश्तेदारों के बीच तनाव बना रहा. मुरलीधर के गांव जाने के बाद पत्नी और बेटे के अंतिम संस्कार मुकुंदवाड़ी में हुए; कौटुंबिक कलह को भी इस घटना के पीछे कारण माना गया. लेकिन इस घटना के बाद बच्चों पर प्रभाव और सामाजिक-मानसिक स्वास्थ्य संकट पर भी चिंताएं उठ रही हैं, जिन्हें परिवारों और विशेषज्ञों को मिलकर देखना चाहिए.0
0
Report
लक्ष्मण हाके ने भुجبळ-जरांगे को कहा तीखा पलटवार; ओबीसी मोर्चा तेज
Pune, Maharashtra:प्रा. लक्ष्मण हाके भुजबळ आणि जरांगे यांची गेल्या तीन दिवसातली विधान बघता मला आता त्यांच्यात साटंलोटं झाल्याचं दिसतंय. असा सणसणाटी पलटवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी केलाय...मंञीपद मिळण्याआधी हेच भुजबळ यल्गार मेळावे घेत फिरत होते, मग आता असा अचानक यु टर्न कसा घेऊ शकतात? असा सवालही हाकेंनी उपस्थित केलाय...भुजबळांनीसओबीसींची लढाई लढायची नसेल त्यांनी यापुढे शाहु फुले आंबेडकरांचे नाव घेऊ नये, आणि भुजबळ कितीही नाही म्हणाले तरी आमचा 1 सप्टेंबर चा ओबीसी एल्गार मोर्चा मुंबईवर धडकणारच, असा दावाही हाकेंनी केलाय.. तसंच आज त्यांचा जो व्हिडिओ बाहेर आलाय त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय, होय भांडतो आम्ही कधीतरी, म्हणून आम्ही बोलायचं ही नाही का? असं प्रत्युत्तर हाके दिलंय..भुजबळांसहितसमाजाच्या नावावर मंञीपद भोगणाऱ्या सर्वच्या सर्व 9 मंञ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी जाहिर मागणीही हाकेंनी केलीय...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत0
0
Report
Advertisement
