Back
लातूर के किसान दिवाळी से पहले मदद चाहते हैं; सरकार की घोषणा पर्याप्त नहीं
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 12:18:11
Latur, Maharashtra
तुरत लातूर ब्रेकिंग न्यूज... सरकारची मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण मदत दिवाळी पूर्वी द्या... लातूरच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी... लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय... पिकं वाहून गेली, स्वप्नं उद्ध्वस्त झाली... सरकारनं मदत जाहीर केली खरी, पण ती तोकडी आहे . मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण ती दिवाळीपूर्वी आमच्या हाती आली पाहिजे अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. कारण हातून पिक गेलं, हातात पैसा नाही... आणि घरात दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनानं फक्त मदतीच्या घोषणा नाही, तर त्या प्रत्यक्ष दिवਾਲीपूर्वी पोहोचतील याची खात्री द्यावी, अशी अपेक्षा आता लातूरच्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowOct 09, 2025 16:00:430
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 09, 2025 15:35:530
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 09, 2025 15:35:080
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 09, 2025 15:31:370
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 09, 2025 14:21:560
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 09, 2025 13:15:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 13:08:20Junnar, Maharashtra:जुन्नर बाजार समिति के जमीन खरेदी घोटाले की जांच के लिए सोनवणे का मोर्चा
प्रतिनिधि हेमंत चापुडे
0
Report
ABATISH BHOIR
FollowOct 09, 2025 12:53:540
Report
ABATISH BHOIR
FollowOct 09, 2025 12:37:070
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 09, 2025 12:23:323
Report
KPKAILAS PURI
FollowOct 09, 2025 12:00:500
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 11:53:230
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 11:51:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 09, 2025 11:46:480
Report