Back
मांगली गांव की खदान में अजगर, ग्रामीणों में दहशत
PTPRAVIN TANDEKAR
Oct 06, 2025 02:01:23
Bhandara, Maharashtra
मांगली गावातील खदानीत अजगर सापाचे बस्तान.... ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट Anchor : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांगली गावात मागील १५ दिवसांपासून अजगर सापाने बस्तान मांडले आहे. गाव हद्दीला लागून असलेल्या मुरूम खदानीत त्या बिनविषारी सापाने ठिय्या मांडला असून नित्यनेमाने गावकऱ्यांना त्याचे सायंकाळच्या सुमारास सहज दर्शन घडत आहे. याची माहिती तुमसर वन विभागाला अद्यापतरी नाही. अंदाजे १२ ते १५ फूट लांबीचा तो अजगर मांगली गावात पसरलेल्या भीतीचे मुख्य कारण ठरत आहे. तुमसरकरीता सायकलने शाळेचा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला परतीच्या वेळी तो अजगर दिसतो. त्यातूनच गावातील युवकांनी खदान परिसरात वावरणाऱ्या त्या अजगराचे केलेले चित्रीकरण सध्या समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल होत आहे. अजगर विनविषारी कुळातील असला तरी शिकारीच्या पद्धतीची जाणीव असलेले जाणकार त्याच्याशी जवळीक टाळतात. मात्र मांगली गावात याउलट चित्र असून गावकऱ्यांनी परिसरातील एखाद्या सर्पमित्राला देखील याबाबत सूचना केली नसल्याने गाव संभाव्य धोक्यापासून अनभिज्ञ आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 05:03:280
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 05:03:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 04:31:580
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 06, 2025 04:31:380
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 06, 2025 04:31:160
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 04:31:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 04:30:410
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 04:20:264
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 04:18:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 04:03:040
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 06, 2025 04:02:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 06, 2025 04:02:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 06, 2025 04:00:470
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 06, 2025 03:47:100
Report
AKAMAR KANE
FollowOct 06, 2025 03:46:180
Report