Back
भीड़ के बीच अजित पवार-भाजप नेता के समर्थकों का हाय होल्टेज ड्रामा, वीडियो वायरल
MMMahendrakumar Mudholkar
Nov 18, 2025 02:17:19
Beed, Maharashtra
बीड: भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने, प्रचंड घोषणाबाजी अन् राडा... हाय होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ व्हायरल...
ANC- नगरपालिका निवडणुकी साठीचा उमेदवारी अर्ज सादर करण्याची कालची शेवटची तारीख होती. त्यामुळे सर्वपक्षीयांनी नगरपालिकेत मोठी गर्दी केली होती. अशातच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप नेते एकाच वेळी नगरपालिकेच्या बाहेर पडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्या समर्थनात घोषणाबाजी झाली. एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाला साजेसे असेच चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करताना काही वेळ वातावरण चिघळण्याच्या स्थितीत होते. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचा विजय असो तर भाजप कार्यकर्त्यांकडून योगेश भैय्या तुम आगे बडोच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या हाय होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
144
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 18, 2025 03:49:460
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 18, 2025 03:49:300
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 03:49:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 03:46:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 03:31:5767
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 03:31:4523
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 03:16:22118
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 03:16:04133
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 18, 2025 03:02:58135
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 03:02:31169
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 18, 2025 02:33:56179
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 02:33:36110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 02:33:19138
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 18, 2025 02:33:06185
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 18, 2025 02:31:35170
Report