Back
गेवराई में शिवाजी महाराज का अश्वारूढ़ पुतला रातोंरात स्थापित
MMMahendrakumar Mudholkar
Feb 23, 2026 07:01:50
Beed, Maharashtra
बीड: गेवराई शहरात शिवप्रेमींनी रात्रीतूनच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा
Anc:बीडच्या गेवराई शहरात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींसह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची होती. यासाठी अनेकदा आंदोलन झाली. मात्र काही परवानग्या अभावी ही मागणी अनेक वर्षांपासून रखडली होती. आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतूनच गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर हा पुतळा उभारलाय. दरम्यान पोलीस प्रशासन याबाबत माहिती घेत असून नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या तक्राऱ्यावरून या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमीतून आनंद व्यक्त केला जातोय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 08:33:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 08:18:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 08:03:430
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:50:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 07:49:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:34:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 07:32:000
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 07:18:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:18:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 23, 2026 07:15:410
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:02:050
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 23, 2026 06:49:530
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 06:34:270
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 06:32:440
Report