Back
विमान हादसे के पीछे क्या था, मिटकरी ने पवार गुट पर सवालों की बौछार
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 06:34:27
Akola, Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला २८ फेब्रुवारीला एक महिना पूर्ण होत असताना या घटनेबाबत अजूनही अनेक शंका अनुत्तरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मिटकरी म्हणाले की, हा प्रकार अपघात होता की घातपात, हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले पाहिजे. संबंधित वैमानिक कपूर याच्या भूतकाळाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्याची ‘ड्रंक हिस्ट्री’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकार सुसाईड मिशनसारखा तर नव्हता ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत तुलना केली. तसेच डीजीसीएच्या अहवालानुसार विमानात सहा जण असल्याचे सांगितले जात असताना घटनास्थळी पाचच मृतदेह सापडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 08:18:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 08:03:430
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:50:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 07:49:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:34:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 07:32:000
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 07:18:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:18:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 23, 2026 07:15:410
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:02:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:01:500
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 23, 2026 06:49:530
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 06:32:440
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 23, 2026 06:32:240
Report