Back
बीड में शॉर्ट-सर्किट से किसान के दो घर जलकर राख, कुत्ते भौंकते ही जागे दंपति
MMMahendrakumar Mudholkar
Feb 25, 2026 03:30:29
Beed, Maharashtra
बीड: शॉर्टसर्किटने शेतकऱ्याच्या दोन घराला आग; कुत्र्याच्या भुंकण्याने शेतकरी दांपत्याला आली जाग
बीड आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याने दोन शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर पाळीव कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शेतकरी दांपत्याला जाग आली. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने घटना आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केली. या घरावरून 11 केव्ही विद्युत पुरवठा करणारी तार गेलेली आहे. याच तारेचे घर्षण होऊन आग लागल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलं. दरम्यान या घटनेत शेतकऱ्याच्या दोन्ही कुटुंबातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ही परिस्थिती पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. अग्निशामक दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 04:48:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:48:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 04:46:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 04:46:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:45:470
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:33:380
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 25, 2026 04:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:30:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:17:400
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 25, 2026 04:15:130
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 25, 2026 04:02:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:02:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 03:50:110
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 03:49:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 03:49:310
Report