Back
कल्याण में गुढीपाडवा पर सभी धर्मों के लोगों की भव्य मिरवणूक
ABATISH BHOIR
Mar 19, 2026 04:19:44
Kalyan, Maharashtra
गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्ताने कल्याण मध्ये भव्य अशी मिरवणूक मिरवणूक मध्ये सर्वात जाती-धर्माचे नागरिक सहभागी. कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये गेल्या 27 वर्षापासून गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा निघत असते आज देखील कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने यावर्षी कल्याणमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे नागरिक सकाळपासूनच मिरवणूक मध्ये सहभागी झालेले आहेत मराठ मोळा हा नवीन वर्षाचा Sण आहे या मिरवणूक मध्ये मराठी तरुणांनी आणि देखील डोक्यावरती भगवे फेटे घालून परिधान केले महिला बाईक वर फेटे बांधून गुडी घेऊन मिरवणुकीत सहभाग त्याचप्रमाणे जैन समाजाचे महिला, गुजराती समाजाची महिला, साउथ इंडियन वाद्या, नारीशक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यां सोबत अशी घोड्यावरती स्वार होऊन भव्य अशी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे यावर्षी कल्याण ती 27 व्या गुढीपाडव्याची मिरवणूक आहे रस्त्यावादी रांगोळ्या त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये मिरवणुकीचा स्वागत केला जात आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 19, 2026 05:17:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 05:16:080
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 05:02:45807
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:44948
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:51961
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 19, 2026 04:31:461068
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:30:331028
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 04:20:331030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 04:19:57971
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:18:361036
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 19, 2026 04:16:491052
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 19, 2026 04:03:021065
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 04:02:171086
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 03:33:57970
Report