Back
मच्छिंद्रनाथ गड़ पर संजीवन समाधी दर्शन: रातभर भक्तों का जमावड़ा
LBLAILESH BARGAJE
Mar 19, 2026 04:03:02
Ahilyanagar, Maharashtra
सावरगाव येथे मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सावरगाव येथे नाथपंथातील मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे वर्षातून केवळ एक वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असलेल्या अमावस्येला मच्छिंद्रनाथाचे समाधीला हात लावून दर्शन घेतलं जातं हे हा दर्शन सोहळा थोडा वेगळा आहे कारण समाधी केवळ काही तासांसाठीच भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते विशेषतः मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन रात्री घेण्याची प्रथा आहे त्यामुळे हा दर्शन सोहळा रात्रभर सुरू असतो मागील काही वर्षांपासून भाविकांची संख्या वाढल्यामुळे दर्शन समाधी दर्शनाचा कालावधी वाढवला आहे विशेष म्हणजे दर्शन घेण्यासाठी केवळ अंतर वस्त्र घालून स्नान करूनच मंदिरात प्रवेश करण्याची प्रथा आहे आता भाविकांची संख्या लाखावर गेली असली तरी ही प्रथा आजही सुरू आहे दरवर्षी यात्रेमध्ये भाविकांची संख्या वाढत आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या दर्शन रांगेची आणि अंघोळीची सोय केली जाते राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक मच्छिंद्रनाथाच्या समाधी दर्शनासाठी मच्छिंद्र गडावर येतात
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:440
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:51888
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 19, 2026 04:31:46927
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:30:33885
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 04:20:33935
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 04:19:57945
Report
ABATISH BHOIR
FollowMar 19, 2026 04:19:441085
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:18:36923
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 19, 2026 04:16:49948
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 04:02:17991
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 03:33:57970
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 03:17:381069
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 03:17:181096
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:02:261044
Report