Back
धनंजय मुंडे बोले- मैं सव्वा वर्ष चुप रहा, आगे क्या होगा
MMMahendrakumar Mudholkar
Mar 27, 2026 13:01:02
Beed, Maharashtra
बीड : “मी सव्वा वर्ष गप्प होतो…कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे.. बोललो तर काय होईल?” धनंजय मुंडेंचा इशारा
बीड जिल्ह्यातील भायाळा गावात नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या कार्यक्रमाला आज राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं… माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं… मात्र याच मंचावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे जोरदार भाष्य केलं… “मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या पाठी संघर्ष आहे… अनेक संकटं आली पण तुमच्या आशीर्वादामुळे वेळ कधीच आली नाही”… असं म्हणत टीकाकारांनाही त्यांनी सूचक इशारा दिला… “जे बोलायचं ते बोलू द्या… मी सव्वा वर्ष गप्प राहिलो… कारण माझ्या गप्प राहण्यातच ताकद एवढी ताकद आहे.. बोलल्यानंतर काय होईल… असंही मुंडे म्हणाले… तर “रथावर घोडंच बसतं… मोर नाही”… असं म्हणत त्यांनी कर्ण-अर्जुनाच्या उदाहरणातूनही राजकीय टोला लगावला..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 27, 2026 14:10:53809
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 14:05:46886
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 13:46:341039
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 27, 2026 13:32:561045
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 13:32:351098
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 13:30:24Ranbambuli, Maharashtra:PACL के संदर्भ में जो जमीन की जानकारी मांगी गई थी, वह जानकारी पूरी तरह से पता नहीं है, जिसकी वजह से जमीन की जानकारी नहीं मिल पायी.
1058
Report
CFChandrakant Funde
FollowMar 27, 2026 13:20:191093
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 27, 2026 12:33:241091
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 12:32:001086
Report
ABATISH BHOIR
FollowMar 27, 2026 12:18:15998
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 12:07:301079
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 12:04:061085
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 11:35:571093
Report