Back
आंबेगांव प्रांत कार्यालय में लाचखोरी के आरोप में प्रांत अधिकारी समेत दो गिरफ्तार
HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 11:35:57
Shirur, Maharashtra
ब्रेकिंग
आंबेगाव प्रांत कार्यालयात खळबळ: प्रांत अधिकारी लाच प्रकरणात अटक
प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
VO -आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, थेट प्रांत अधिकारीच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 27, 2026 13:01:0248
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 27, 2026 12:33:241040
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 12:32:001077
Report
ABATISH BHOIR
FollowMar 27, 2026 12:18:15964
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 12:07:301070
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 12:04:061085
Report
PNPratap Naik1
FollowMar 27, 2026 11:18:151086
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 27, 2026 11:02:371021
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 27, 2026 11:02:181097
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 27, 2026 10:48:211085
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 27, 2026 10:47:34986
Report
ABATISH BHOIR
FollowMar 27, 2026 10:37:471091
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 10:17:28975
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 27, 2026 10:15:331069
Report