Back
बीड़ में ओबीसी महालेगरसभा की तैयारी: भुजबळ के मंत्रीपद छोड़ने की चर्चा
MMMahendrakumar Mudholkar
Oct 10, 2025 12:00:29
Beed, Maharashtra
बीड:मंत्री छगन भुजबळांच्या महाएल्गार सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची पहिली बैठक
मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह प्रमुख ओबीसी नेतेयांना निमंत्रण; लक्ष्मण हाके यांच्यासबाबत स्पष्टता नाही
येत्या 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी आजच्या बैठकीसह महाएल्गार सभेतून केली जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना महाएल्गार सभेचं निमंत्रण देण्यात आले. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत आयोजकांनी स्पष्टता दिली नाही.
मागील महिन्यात महाएल्गार सभा होणार होती. मात्र शेतकऱ्यांवरील संकट पाहता सभा रद्द करण्यात आली. आता 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेचं जोरदार नियोजन बीडमध्ये केले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या सभेत सहभागी व्हावे अन्यथा सभा उधळून लावू असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला होता. मात्र सभा उधळण्याची भाषा कोणी करू नये, नसता तुमचे धंदे काय हे आम्हाला शोधावे लागतील असा सूचक इशारा आयोजक सुभाष राऊत यांनी काळकुटे यांना दिला..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:380
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 10, 2025 13:25:010
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:21:36Pandharpur, Maharashtra:सांगोलि में भाजपा रैली में शेकाप विधायक बाबासाहेब देशमुख शराब बोतल फेंकी गई
0
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 10, 2025 13:20:560
Report
JMJAVED MULANI
FollowOct 10, 2025 13:08:230
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 10, 2025 13:00:210
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 12:20:490
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 10, 2025 12:20:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 10, 2025 12:11:480
Report