Back
घाटकोपर पंतनगर पुलिस ने 73.54 लाख के गुटखे जप्त, 8 गिरफ्तार
APAMOL PEDNEKAR
Oct 10, 2025 12:20:34
Mumbai, Maharashtra
घाटकोपर पंतनगर पोलिसांनी ७३,५४,७०० किमतींचा गुटखा केला जप्त
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील घाटकोपर येथील कामराजनगर याठिकाणी १३,४४,९००/- किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला व यात मोहमद फिरोज कमरूजमा शेख, वय २६ वर्षे या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले व माल कुठून आणला याचा तपास केला असता
नमूद गुन्ह्यातील यापूर्वी अटक केलेला आरोपी फिरोज शेख याने तपासादरम्यान त्याने गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा हा कुठून आणला याबाबत माहिती दिली असता स्थानिक नारपोली पोलीस ठाणे, जिल्हा-ठाणे येथील पोलीस मदत घेऊन गेलो असता, त्या ठिकाणी असलेल्या दोन गोडाउन वर छापा पोलिसांनी टाकत कारवाई केली व तेथील चालक, सुपरवायझर व हमाल हे वाहनांमध्ये प्रतिबंधित गुटखा भरत असताना मिळून आले. सदर कारवाई दरम्यान एकुण ७३,५४,७००/- रू किंमतीचा गुटखा, ०४ वाहने, ०६ मोबाईल व इतर असा एकुण किं. १,१४,६०,१५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, एकुण ०८ इसमांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अधिक तपास पंतनगर पोलिस करत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:380
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 10, 2025 13:25:010
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:21:36Pandharpur, Maharashtra:सांगोलि में भाजपा रैली में शेकाप विधायक बाबासाहेब देशमुख शराब बोतल फेंकी गई
0
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 10, 2025 13:20:560
Report
JMJAVED MULANI
FollowOct 10, 2025 13:08:230
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 10, 2025 13:00:210
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 12:20:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 10, 2025 12:11:480
Report