Back
बीड़ शहर की प्रमुख पेयजल पाइपलाइन फटने से लाखों लीटर पानी व्यर्थ
MMMahendrakumar Mudholkar
Feb 05, 2026 05:15:54
Beed, Maharashtra
बीड: शहराची मुख्य पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया
ANC - बीड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन काल सायंकाळी अचानक फुटल्याने लाखो लिटर मौल्यवान पाणी वाया गेले. विशेष म्हणजे हेच पाणी शहरवासीयांच्या पिण्यासाठी वापरले जात होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊनही जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून आले नाही. ही पाईपलाईन बीड शहराच्या जवळ असलेल्या पालवन चौकाजवळील रेल्वे पटरीजवळ फुटली. यामुळे रेल्वे ब्रिजखाली प्रचंड प्रमाणात पाणी वाहत गेले. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पाणी वाया जात होते, मात्र पाईपलाईन तात्काळ दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. या घटनेचा थेट फटका बीड शहरातील नागरिकांना बसणार असून, पुढील काही दिवस शहराला उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 11, 2026 10:57:150
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 11, 2026 10:34:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 11, 2026 10:21:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 11, 2026 10:06:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 11, 2026 10:06:370
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 11, 2026 10:05:280
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 11, 2026 10:05:150
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 11, 2026 10:04:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 11, 2026 10:00:230
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 11, 2026 09:51:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 11, 2026 09:34:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 11, 2026 09:16:220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 11, 2026 09:15:310
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 11, 2026 09:00:540
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 11, 2026 08:32:000
Report