Back
सोलापुर नगरपरिषदेच्या प्रचार में राजू खरे शिंदे-गट के साथ उतर आए: राजनीति तेज
AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 04:19:09
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे करणार शिंदे सेनेचा प्रचार
- मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे करणार शिंदे सेनेचा प्रचार
- आ. राजू खरे हे आमच्या सोबतच असणार असून त्यांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा, सक्रिय सहभाग असणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांची माहिती
- मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना देखील आ. राजू खरे यांची पक्षाच्या विरोधात भूमिका
- मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक शिंदेंची सेना आणि अजित पवार गट हे एकत्रित लढवत असून याठिकाणी शिंदे सेनेच्या वतीने सिद्धी वस्त्रे यांना उमेदवारी देण्यात आलीय
- यापूर्वी अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कौतुक केल्यानंतर आ. राजू खरे आता उघडपणे करणार अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार
- दोनच दिवसांपूर्वी सोलापूरात झालेल्या शरद पवारांच्या एका कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित असणारे आ. राजू खरे नेमके कोणाचे ?
- जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या विद्यमान आमदाराची मात्र धडधडीत पक्षाच्या विरोधात भूमिका
- आमच्यासाठी चिन्ह महत्त्वाचे नसून राजन पाटील गट आणि त्याच्या विरोधातील गट हेच महत्त्वाचे असल्याचे उमेश पाटलांचे वक्तव्य
बाईट -
उमेश पाटील ( राष्ट्रवादी AP )
156
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 06:04:380
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:04:170
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 06:02:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 05:50:580
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:50:430
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:35:1842
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 05:34:4578
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:16:18140
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 05:15:1286
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 18, 2025 05:13:11105
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:13:0183
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 05:05:50125
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 05:05:27188
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 05:05:10186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 04:52:25118
Report