Back
तुमसर में बंडखोर उम्मीदवार पर राजनीती का तूफान, राष्ट्रवादी-भाजपा के बीच खींचतान गहरी
PTPRAVIN TANDEKAR
Nov 18, 2025 04:19:28
Bhandara, Maharashtra
राष्ट्रवादी, भाजपा बंडखोर उमेदवाराच्या मदतीला.... तुमसर येथे राष्ट्रवादी आमदार राजू कारेमोरे यांच्या पत्नी व माजी खासदार मधुकर कुकडे बंडखोर बंडखोर उमेदवाराच्या रॅलीत. राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकी करीता काल सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी पहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सागर गभणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची पत्नी व भाजपा नेते माजी खासदार मधुकर कुकडे देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी तर्फे अभिषेक कारेमोरे व भाजपा तर्फे प्रदीप पडोळे यांना तिकिट झाल्याने दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. अशा बंडखोरीला राष्ट्रवादी कशी पेलवते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते व माजी खासदार मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी बंडखोर उमेदवारासोबत असल्याने भाजपा मध्ये देखील नाराजीचा सूर पहायला मिळत आहे...
172
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 06:04:380
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:04:170
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 06:02:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 05:50:580
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:50:430
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:35:1842
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 05:34:4578
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:16:18140
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 05:15:1286
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 18, 2025 05:13:11105
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:13:0183
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 05:05:50125
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 05:05:27188
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 05:05:10186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 04:52:25118
Report