Back
छत्रपती संभाजी नगर में ठंड तेज, न्यूनतम तापमान 11.9°C; चक्रवात से ठंड कुछ समय के लिए बनी रहेगी
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 02:46:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर शहरातील हवामानातील बदलांमुळे नागरिकांना जाणवणारी थंडी अधिक तीव्रतेने अनुभवता येत आहे. गुरुवारी किमान तापमान ११.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. बुधवारपेक्षा गुरुवारी किमान तापमान किंचित वाढले असले तरी थंड वाऱ्यांमुळे वातावरणातील गारठा कमी झालेला नाही. वाऱ्याचा वेग आणि हवेतील आर्द्रता यासारख्या घटकांमुळे प्रत्यक्ष मोजलेल्या तापमानापेक्षा अधिक थंडी जाणवते आहे.. दरम्यान बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे वातावरणातील बदलांना गती मिळाली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. हे वादळ २७ ते २८ नोव्हेंबर रोजी किनारपट्टीला धडकेपर्यंत पुढील पाच ते सहा दिवस थंडी गायब राहणार आहे. त्यानंतर मात्र थंडी पुन्हा जोर धरेल असे तज्ञा सांगताय...
148
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 04:49:0519
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 04:33:5828
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:33:3867
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 04:21:1817
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 21, 2025 04:05:53140
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 21, 2025 04:05:38144
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 21, 2025 04:02:47157
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 04:01:34150
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:01:1196
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 04:00:48162
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 03:34:39141
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 03:33:57136
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 03:31:42176
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 03:18:33146
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 21, 2025 03:16:50242
Report