Back
चिकलठाणा हवाई अड्डे पर शिरसाट-जनजाळ का टकराव, श्रीकांत शिंदे देंगे नयी राह
VKVISHAL KAROLE
Nov 27, 2025 02:15:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वादात खासदार श्रीकांत शिंदे आता तोडगा काढणार आहेत. चिकलठाणा विमानतळावर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुरुवातीला जिल्हाप्रमुख जंजाळ, त्यांच्या पाठोपाठ खासदार संदिपान भुमरे आणि त्यानंतर पालकमंत्री शिरसाट आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जंजाल यांच्या सोबत संवाद साधला आणि याबाबत खासदार शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याच्या सूचना जंजाळ यांना दिल्या. त्यानंतर खासदार शिंदे विमानतळावर आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री शिरसाट यांची भेट घेतली. त्यानंतर जंजाळ आणि श्रीकांत शिंदे हॉटेलकडे रवाना झाले. संजय शिरसाठ यांनी मात्र इथं कोणतीही चर्चा झाली नाही. नेत्यांना निरोप देण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. महत्वाचे म्हणजे विमानतळावर पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुखांनी शक्तिप्रदर्शन केले. दोघांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 02:49:2344
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 02:48:1875
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:46:2137
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 02:46:1128
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:45:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 27, 2025 02:31:0223
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 02:01:02200
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 02:00:43209
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 27, 2025 02:00:25201
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:35:11154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:34:51115
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 27, 2025 01:34:38171
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 01:32:40135
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 27, 2025 01:32:17176
Report