Back
पंचवटी में सासर के अत्याचार से नवविवाहित ने आत्महत्या
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 02:46:11
Nashik, Maharashtra
सात पाण चिट्ठी लिहत नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
भाऊ, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढविले; पण माझे नशीब खराब, रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे...' अशी एका भावनिक आत्महत्यापूर्व सात पानांची चिठ्ठी लिहून नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडीत नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना काल घडलीये. नेहा बापू डावरे ऊर्फ नेहा संतोष पवार , असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पंचवटीमधील संजयनगर परिसरात राहणाऱ्या नेहा हिचा विवाह जून महिन्यात संतोष पतार नामक युवकासोबत झाला होता. विवाहानंतर जेमतेम महिनाभरानंतर पती, सासू, तसेच नणंदेकडून तिचा विविध कारणांनी शारीरिक-मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. माहेरी जाते, माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याची संतापजनक बाबसुद्धा तिने चिठ्ठीत लिहिली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सततच्या होणाऱ्या बुधवारी राहत्या घरी विष प्राशन केले. ही घटना भावाला समजतात त्याने तत्काळ तिच्या घरी धाव घेत तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तसेच सात पानांची चिठी तपासाकरिता जप्त केली असून, याप्रकरणी रात्री उशिरा पंचवटी पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 03:18:3364
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 03:15:21116
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 03:02:15115
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 02:49:23172
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 02:48:18142
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:46:21116
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:45:16249
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 27, 2025 02:31:02102
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 02:15:39208
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 02:01:02230
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 02:00:43220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 27, 2025 02:00:25301
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:35:11154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:34:51115
Report