Back
छत्रपति संभाजी नगर में नया पानी प्रोजेक्ट: दशहरा-दिवाली के दौरान छह दिन शटडाउन
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 03:30:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दसरा-दिवाळी सणादरम्यान सहा दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडणीसाठी सप्टेंबर महिन्यात शटडाऊन घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे जलवाहिनी जोडणीचे काम थांबवल्याने शटडाऊन घेतला नाही. दसरा होताच कवडगाव येथे जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मजीप्रामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार एजन्सीकडून पाणी योजनेचे काम केले जात आहे. या योजनेचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान २५০० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, १२ ठिकाणी ही जलवाहिनी जोडण्याचे काम रखडले है. हे काम पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ६ दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. मनपाकडून परवानगी घेण्यात आली. १२ सप्टेंबरपासून जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, पावसामुळे जोडणीचे काम थांबले होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 03, 2025 06:20:160
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 03, 2025 06:03:440
Report
KPKAILAS PURI
FollowOct 03, 2025 05:50:080
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 05:31:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 05:18:090
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 03, 2025 05:03:353
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 04:48:470
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 04:32:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 03, 2025 04:17:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 03, 2025 04:17:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 03:49:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 03, 2025 03:48:110
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 03, 2025 03:45:310
Report