Back
तासगांव में अण्णाभाऊ साठे के पुतले की प्रतिष्ठापना, मातंग समुदाय का अनिश्चित उपवास
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 04:48:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - तासगाव मध्ये पहाटेच्या सुमारास अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापणा.
Anchor - मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या तासगाव मध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून तासगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे,पहाटेच्या सुमारास उपोषणकर्ते प्रशांत सदामते यांचे नेतृत्वाखाली शहरातल्या स्टॅन्ड चौक परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.तासगाव शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभा करावे,यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 03, 2025 06:34:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 06:34:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 06:31:36Chendhare, Alibag, Maharashtra:महाड शहरात मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्ल्यांतून फिरणाऱ्या या गुरांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय अपघाताचीही भीती कायम आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 03, 2025 06:20:160
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 03, 2025 06:03:440
Report
KPKAILAS PURI
FollowOct 03, 2025 05:50:080
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 05:31:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 05:18:093
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 03, 2025 05:03:353
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 04:32:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 03, 2025 04:17:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 03, 2025 04:17:030
Report