Back
पिंपरी-चिंचवड़ में लिफ्ट फँसने से 12 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत
KPKAILAS PURI
Oct 03, 2025 05:50:08
Pimpri-Chinchwad, Maharashtra
लिफ्टच्या दरवाजात अडकल्याने बारा वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी मधील दुर्देवी घटना राम स्मृती सोसायटी इथ काल संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मंजल्या दरम्यान लिफ्ट अडकून बसली होती. या लिफ्टमध्ये एका 12 वर्षाचा मुलगा अडकून फसला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळाकडे रवाना होऊन लिफ्ट मधून मुलाची सुटका करून त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 07:21:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 03, 2025 07:02:230
Report
SNSWATI NAIK
FollowOct 03, 2025 06:45:550
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 03, 2025 06:34:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 06:34:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 06:31:36Chendhare, Alibag, Maharashtra:महाड शहरात मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्ल्यांतून फिरणाऱ्या या गुरांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय अपघाताचीही भीती कायम आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 03, 2025 06:20:160
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 06:15:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 03, 2025 06:03:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 05:31:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 05:18:093
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 03, 2025 05:03:353
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 04:48:473
Report