icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
AKAMAR KANE3 Oct 2025, 06:15 am

OB.C आरक्षण पर बैठक: मुख्यमंत्री फडणवीस की विध्यस्त समीक्षा

Nagpur, Maharashtra:नागपूर परिणय फुके ओबीसी नेते. On उद्या होणाऱ्या ओबीसी बैठक. राज्य सरकारने जीआर काढल्या त्यावर काहींना गैरसमज झाला.. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती त्यांनी चार तारखेला सकाळी साडेअकरा वाजता अतिथी गृहावर बैठक बोलावली आहे.. - अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे, अतुल सावे, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे, यासह ओबीसीचे प्रमुख नेते असतील. - यात चुकीचे समाज झाला ,यात जीआर मुळे, काय बदल असलेले पाहिजे, ओबीसीचे आरक्षण बहाल असले पाहिजे, यासह अनेक विषयांवर चर्चा होणार आहे... On उद्धव ठाकरे- फडाणीस - उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य नाही, कपोलकल्पित सर्व्हे आणि आकडे असतात, त्यांचे कंपाउंडर संजय राऊत यांचा सर्व्हे असते, ते त्या सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर असते. याला सिरीयस घेऊ नका.. On rss विषारी फळ - उद्धव ठाकरे यांची वैचारिक उंची एवढी नाही की त्यांनी RSS वर किंवा सरसंघचालक यांच्यावर टीका करावी. On पंतप्रधान बेशरम - उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहे, जनतेने त्यांना नाकारले असل्यानं, त्यांचा लोकांनाच नेतृत्वात आता शंका आहे, त्यामुळे यातून बोलले, On एकत्र संकेत - दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर फरक पडणार नाही, त्यांनी विश्वास हार्यता गमावली आहे.. मागील 25 वर्षांपासून त्यांच राज्य होत, मराठी माणसाला हद्द पार करण्याचे काम केले आहे..
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रोहा रेलवे स्टेशन हाईटेक बनेगा; 55 करोड़ रु फंड मंजूर

Chendhare, Maharashtra:रोहा येथील रेल्वे स्थानक होणार हायटेक.... ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.... खासदार सुनील तटकरे यांनी दिली माहिती.... रोहा रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वेचे असलेल्या महत्त्वाच्या रोहा रेल्वे स्थानकाचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन लवकरच या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा विमान तळाच्या धर्तीवरती पुरविण्यात येणार असल्याने कोकणातील हे पहिले आणि एकमेव रेल्वे स्थानक ठरणार आहे
0
0
Report

गणेश विसर्जन: मिरज में दर्गा के सामने कव्वाली पर भक्तों का ठेका

Sangli, Maharashtra:गणेश महोत्सव की मुहर के साथ दर्गा के सामने गणेश मिरवणूक के बीच कव्वाली का रंग दिखा रहा है। दर्गा मशिदीसमोर गणेश मिरवणूक के तुरंत बाद तणाव और वाद-विवाद देखने को मिला, लेकिन सांगली के मिरजे में स्थिति अलग दिखी। गणपती बाप्पांची मिरवणूक ख्वाजा मिरासाहेब साहेब दर्ग्याच्या समोर आल्यावर ‘भर दे झोली मेरी’ और 'या मोहम्मद और ख्वाजा मेरे ख्वाजा' जैसे गीतों की ताल पर भक्त ठेका रोकते हैं। हिंदू-मुस्लिम एकता का प्रतीक माना जाता है कि ख्वाजा मिरासाहेब दर्गा की प्रतिष्ठा है। मिरजे के कई गणेश मंडळों की विसर्जन मिरवणूक दर्ग्यासमोर से होकर आगे बढ़ती है, इस बार दर्ग्यासमोर आते ही कई गणेश मंडळों ने दर्गे के सामने गणेश मिरवणूक रोक कर कव्वाली की ताल पर भक्तों का ठेका लिया—विसर्जन मिरवणुकी के दौरान दर्गा के सामने यही दृश्य देखने को मिला।
0
0
Report

आकाश में गणेश का रूप: सोलापूर के मंद्रूप में अनोखा दृश्य

Solapur, Maharashtra:मंद्रूपच्या आकाशात ढगांच्या माध्यमातून झाले गणरायाचे दर्शन. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये आकाशात ढगांच्या अनोख्या रचनेत गणपतीचे रूप दिसून आल्याने हा क्षण अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरलाय. मंद्रूपचे रहिवासी अभिजीत जवळकोटे घराच्या छतावर गेले असता आकाशात विजांचा लखलखाट सुरू होता. त्याचवेळी ढगांच्या रचनेत गणपतीचे रूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा अनोखा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओच्या माध्यमातून टिपलाय. सध्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकाशात गणपतीचे रूप दिसल्याने हा निसर्गाचा सुंदर योगायोग असल्याची चर्चा दक्षिण सोलापूर परिसरात होत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement

मातोश्री पर चर्चा तेज: वरुण सरदेसाई ने आदित्य ठाकरे को पुरावा दिखाने चुनौती दी

Kalyan, Maharashtra:मातोश्री नाव इतकं मोठं की मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते सगळ्यांना खुलं चॅलेंज आदित्य ठाकररेंबद्दल एक तरी पुरावा द्या वरुण सरदेसाई यांची दिशा सलीयन प्रकरणी प्रतिक्रिया यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. मातोश्री हे मोठं नाव आहे, मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते. मी सगळ्यांना खुलं चॅलेंज करतो की आदित्य ठाकरें बद्दल बोलताना एक तरी पुरावा द्या, त्यामुळे अशांवर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करूनच पण यापुढे शांत बसणार नाही असा इशारा सरदेसाई यांनी दिलाय. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी सरदेसाई हे सध्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत.
0
0
Report

पार्थ पवार का फोटो सोमेश्वर कारखाने के रिपोर्ट से गायब, सतीश काकडे की तीखी आलोचना

Rui, Maharashtra:सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो वगळल्याची चर्चा.... सतीश काकडेंची टीका बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अहवालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो वगळल्याचे समोर आले आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली आहे. “कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला सतीश काकडे यांनी लगावला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. याआधी काढलेल्या अहवालावरून वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेले पॅनल सध्या कारखान्यावरती संचालक म्हणून असून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागली असताना पार्थ पवारांचाच फोटो अहवालातून गायब करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी कारखान्याच्या चेअरमन वरती टीकास्त्र डागले आहे.
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी में पानी उपास रोक, जिलों की खेती संकट में

Sangli, Maharashtra:स्लग - संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णानदीसह तलावातून शेतीच्या पाणी उपासावर बंदी.. अँकर - सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद होऊ लागला आहे,कृष्णा नदी आणि जिल्ह्यातल्या पाण्याचा साठा लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.शेतीसाठी पाणी उपसावर बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा हो नाही यासाठी खाजगी उपसा सिंचन योजनांच्या वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. कृष्णा नदीसह जत,मिरज,वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी घालण्यात आली आहे,त्यामुळे कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके धोक्यात येणार आहेत.तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याचं सांगत कोयना धरणातून कृष्णा नदीत अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report

सोलापुर में बारिश नहीं, मुख्यमंत्री का कड़ा पानी-बचत निर्देश जारी

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस झाला नाही मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत आशा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे मात्र सध्या तरी कृत्रिम पावसाचा कोणताही विचार नाही अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे उजनी धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करूनच त्याचा शेतीसाठी वापर करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे लागेल पाण्याची बचत करावी लागेल. एक वर्ष समोर आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे。 दिशा सालियन प्रकरणावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले एखाद्या भगिनीवर अन्याय झाला आहे ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच सीबीआयने पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय तपासात जे जे समोर येईल त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळे कोणी चिंतित होण्याची गरज नाही. जे सहभागी होतील ते चिंतित होतील असा टोला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे。 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक चिन्हावर लढाईची का नाही याचा निर्णय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष घेतील. महायुती म्हणून निवडणूक लढू मात्र वेळ आली तर भाजप म्हणून सुद्धा सक्षमपणे निवडण्याची आमची तयारी आहे असे म्हणत एक प्रकारे मित्र पक्षांना गोरे यांनी इशारा दिलेला आहे。 सोलापूर जिल्हा बँकेच्या संभाव्य निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील जुन्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात यावर टोला लगावत पावसाळा आला की छत्र्या उगवत असतात मात्र सोलापूर जिल्हा बँक निवडणूक कशी लढवायची याच निर्णय सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते घेतील ते त्यासाठी सक्षम आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे मात्र समविचारी लोक सोबत आले तर त्यांनाही सोबत घेतलं जाईल. पंढरपूर शहराचा विकास होऊन आणि त्या पायाभूत सुविधा मजबूत होणं हे काम भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. पंढरपूर नगरपालिकेमध्ये कॉरिडॉर संदर्भात कोणताही ठराव झाला तरी कॉरिडॉर काम थांबणार नाही असा थेट इशारा नगरपालिकेच्या सभेत कॉरिडॉर विषय तर खूप करणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे。
0
0
Report
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ में बालाजीनगर प्रवेशद्वार गिरा, निर्माण गुणवत्ता पर सवाल

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पश्चिम की खुंटवली बालाजीनगर मंदिर के पास प्रवेशद्वार अचानक गिर गया. खराब निर्माण के आरोप; सौभाग्य से किसी के जीवन की हानि नहीं हुई. नगरपालिका प्रशासन की तरफ से जांच का आश्वासन. घटना के समय प्रवेशद्वार के दो टुकड़े हो गए और उनका एक भाग सड़क पर गिरा. भीड़ जुटी और ट्रैफिक जाम थोड़ा हुआ. लगभग छह साल पहले यह प्रवेशद्वार लोकार्पण हुआ था. नगर परिषद द्वारा स्थापित यह प्रवेशद्वार जल्द ही गिरने से निर्माण गुणवत्ता पर प्रश्न उठे हैं. प्रवेशद्वार में उपयोग किए गए सामग्री, निर्माण गुणवत्ता और उसकी देखभाल को लेकर नागरिकों के सवाल हैं. घटनाक्रम जानकारी मिलते ही अम्बरनाथ पुलिस, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी और भाजपा नगरसेवकों ने घटना स्थल का दौरा किया. भाजप के गुट नेता अभिजीत करंजुले पाटील ने मौके पर निरीक्षण किया. पूरे मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई का आश्वासन दिया गया।
0
0
Report

गोवळकोट में गणेश विसर्जन की सदियों पुरानी परंपरा, नाव से जल विसर्जन भी आकर्षण

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : गोवळकोटमध्ये अनोखी परंपरा; नदीत रिंगण घालून आणि बोटीतून बाप्पाला निरोप!.. रत्नागिरीच्या चिपळूणमधील गोवळकोट येथे गणेश विसर्जनाची शेकडो वर्षांची अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जातेय.. येथे गावातील सर्व गणेशमूर्ती डोक्यावरून नदीपात्रात आणून त्यांचे भव्य रिंगण केले जाते आणि पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.. तर दुसरीकडे, स्थानिक भोई समाजाकडून गणरायाला बोटीतून नदीच्या खोल पाण्यात नेऊन वाजतगाजत विसर्जन करण्याची आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळते.. गोवळकोटमधील या दोन्ही विसर्जन परंपरा सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top