Back
आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय में पीएचडी वायवा देरी, फाइलिंग गड़बियाँ बढ़ीं
VKVISHAL KAROLE
Nov 07, 2025 02:36:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागात १६ जानेवारी २०२३ रोजी शोधप्रबंध सादर केला. त्यास आता ३३ महिने २० दिवसांचा कालवधी लोटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांस अद्यापही पीएच.डी.चा व्हायवा म्हणजेच मौखिक परीक्षा घेण्यासाठी कळविण्यात आले नाही. हा प्रकार लोकप्रशासन विषयात घडल्याची माहिती समोर आली आहे. मदतीऐवजी विद्यापीठातील पीएच.डी. विभाग अडचणीचा ठरत असल्याचे विविध प्रकरणांवरून समोर आले आहे. विभागात प्रगती अहवालसह कागदपत्रे जमा केल्यानंतर ते संबंधितांच्या फाईलला जोडले जात नाहीत. संबंधित विषयाच्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पडून असतात. काही कालावधीनंतर गहाळ होतात. ज्यावे विद्यार्थी शोधप्रबंध जमा करण्यासाठी येतो तेव्हा त्याला दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रत पुन्हा जमा करून फाईल तयार करावी लागते. हा संपूर्ण सावळा गोंधळ विद्यापीठामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 04:16:3211
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:47:4113
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 07, 2025 03:47:3012
Report
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 03:46:1114
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:45:5013
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 03:37:0014
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 07, 2025 03:34:1112
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:33:5513
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 03:20:4313
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 03:20:1513
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 07, 2025 03:02:2114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 03:01:1414
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 07, 2025 02:46:5814
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 02:46:4014
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 07, 2025 02:46:2414
Report