Back
पुलिस ने लूट के तीन लाख वापस कराए, आरोपी गिरफ्तार
LBLAILESH BARGAJE
Mar 15, 2026 02:02:37
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर च्या माळीवाडा परिसरात वृद्ध व्यक्तीचे तीन लाख रुपये घेऊन पसार झालेल्या भामट्याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद करून वृद्ध व्यक्तीचे लुटलेले तीन लाख रुपये वापस केले आहेत पुण्याच्या शिरूर तालुक्यातील बाजीराव पोकळे मुलीच्या उपचारासाठी तीन लाख रुपये घेऊन नगर शहरात आले होते त्यांना ओळखीच्या लाला सुद्रिक याने चहा पिण्याच्या बहाण्याने बाजूला नेऊन त्यांच्याजवळ असलेले तीन लाख रुपये हिसकावले आणि पसार झाला झालेला प्रकाराबद्दल पोकळे यांनी कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल केला या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे तपास पथकाने सुद्रिक याला कर्जत तालुक्यातून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून पोकळे यांचे लुटलेले तीन लाख रुपये देखील हस्तगत केले आणि पोकळे यांना वापस केले आहेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा शहरात कौतुक होत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52107
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19132
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48125
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:1545
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:3257
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56125
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:1347
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:20175
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:51215
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 02:03:34158
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:07123
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:02:55133
Report