Back
हनुमानगढ़ी को 121 करोड़: यशोमती ठाकूर ने फडणवीस सरकार पर किया हमला
ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 09:35:20
Amravati, Maharashtra
अमरावतीच्या हनुमान गढीला 121 कोटीचा निधी दिल्याने काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. अमरावतीच्या हनुमान गढीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार्टनरशिप आहे का—यशोमती ठाकूर यांचा हा सवाल. अमरावतीमध्ये आमदार रवि राणा यांनी निर्माण केलेल्या हनुमान गढीला 121 कोटीचा निधी मंजूर केला यावर काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हनुमान गढी व्यावसायिक जागा आहे आणि या ठिकाणी वन विभागाचे सर्व नियम तोडण्यात आले असून अमरावतीच्या जहागीरपुर देवस्थान, कांदण्यापूर विकास आराखडा, वलगाव विकास आराखडा, यासह विविध पौराणिक देवस्थानांना निधी दिला नाही, परंतु हनुमान गढ़ीला निधी दिला गेल्यामुळे सरकारमध्ये पार्टनरशिपचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील आणि अमरावतीतील धार्मिक स्थळे पौराणिक देवस्थानांना सरकार निधी का देत नाही, हा सवालही त्यांनी उपस्थित केला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:0456
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:2760
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:310
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:55145
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 10:10:34109
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:14142
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:44133
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:5686
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 16, 2026 10:02:27146
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:41:52156
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 09:41:43121
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 09:38:29129
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 09:38:11157
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 09:37:0192
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:36:41116
Report