Back
अमरावती के अंजनगांव सुर्जी दहावी पेपर लीक: निलंबित अधिकारी समेत दो नाबालिग हिरासत में
ADANIRUDHA DAWALE
Mar 06, 2026 04:46:37
Amravati, Maharashtra
दहावी पेपर चोरीप्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित; दोन विद्यार्थ्यांसह पालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे मुख्य आरोपी असलेले गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:07:080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 06:05:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 06:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:04:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 06:03:280
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 06:03:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 06, 2026 06:01:040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 05:31:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 06, 2026 05:31:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 05:18:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 06, 2026 05:03:560
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 06, 2026 05:02:580
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 04:50:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 06, 2026 04:46:180
Report