Back
नाशिक में तेज गर्मी से जलस्त्रोत घटे, पानी की आपूर्ति पर बढ़ेगी चिंता
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 06:03:13
Nashik, Maharashtra
उन्हांच्या झळा प्रखर होताच जलसाठे आटण्यास सुरुवात
अँकर
नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रखर होऊ लागल्या असून, सात दिवसांत जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा सहा टक्क्याने घटला आहे. शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात ३ हजार ४१२ दलघफूपर्यंत पाणीपातळी आली असून, ६० टक्के इतका जलसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच मुकणे धरणात अद्याप ५ हजार २२१ दलघफूपर्यंत पाणीपातळी असल्याने ७२ टक्के इतका पाणीसाठा टिकून आहे...जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघुप्रकल्प असलेल्या विविध धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा ६६.५४ टक्क्यांवर आला आहे. ४६ हजार ९९३ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी खोऱ्यामध्ये गंगापूर, पालखेड समूहात लहान-मोठी १९ धरणे आहेत. तसेच गिरणा नदीच्या खोरे धरण समूहात सात धरणे आहेत. जिल्ह्यात अशी २६ लहान-मोठी धरणे आहेत. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिना उजाडताच अधिक प्रखरपणे ऊन जाणवू लागले आहे. यामुळे पुढील आठवड्यात जिल्हा प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार असून, टँकरच्या फेऱ्यांचेही समीकरण जुळवावे लागणार आहे.... गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 07:04:470
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 07:01:530
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 07:00:160
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 06:30:310
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:17:350
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:07:080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 06:05:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 06:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:04:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 06:03:280
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 06, 2026 06:01:040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 05:31:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 06, 2026 05:31:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 05:18:450
Report