Back
मेळघाट संघर्ष यात्रा से आदिवासियों को राहत मिलने की उम्मीद बढ़ी
ADANIRUDHA DAWALE
Mar 06, 2026 05:02:58
Amravati, Maharashtra
बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट दिसायला सुरुवात; प्रशासनासोबत जनता दरबार घेत बच्चू कडू जाग्यावर सोडवत आहे समस्या, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना दिलासा अँकर :- शेतकरी कर्जमाफीची आठवण देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींचा संघर्ष पुढे आणण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मेळघाटात मेळघाट संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या संघर्ष यात्रेचा आज सहावा दिवस आहे. मेळघाटात बच्चू कडूंची यात्रा सुरू असताना बच्चू कडू प्रशासनासोबत मेळघाटातील आदिवासींचा जनता दरबार घेत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यावरच सोडवत असल्याने बच्चू कडू च्या संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे बच्चू कडू च्या मेळघाट संघर्ष यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचा नऊ तारखेला चिखलदरा येथे समारोप होणार असून मेळघाटातील आदिवासींनी मोठ्या संख्येने समारोपय सभेला एकत्र येण्याचा आव्हान बच्चू कडू यांनी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 06:30:310
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:17:350
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:07:080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 06:05:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 06:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:04:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 06:03:280
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 06:03:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 06, 2026 06:01:040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 05:31:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 06, 2026 05:31:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 05:18:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 06, 2026 05:03:560
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 04:50:360
Report