Back
भारत-इरान युद्ध पर नई बहस: मोदी सरकार की नीति पर सवाल
APAMOL PEDNEKAR
Mar 06, 2026 06:01:04
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
ऑन युद्ध
चांगली गोष्ट आहे जरी इराणच्या दृष्टीने दुखत गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा हे दुःखद घटना आहे एखा देशाच्या अशा पद्धतीने ठार करणं एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडन्याप करून न्यूयॉर्कला आणला एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चेतावणी देणार त्या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्य आहे
त्या देशातील सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेने केले पाहिजे उद्या नरेंद्र मोदी यांच्या विषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं येथे सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उचलून टाकेल आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू उद्या इजराइल वाटलं मोदी आमच्या ऐकत नाही आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले राष्ट्रीय हिताचे म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू आम्ही हे एक देश म्हणून कदापि होऊ देणार नाही पण जर इराणच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात त्याचा निषेध केला पाहिजे खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असे त्यांचे लोक मानतात त्यांनी या युद्धात मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं पाहिजे आणि इराण आणि गाजामध्ये जो नरसहार सुरू आहे इजराइल च्या माध्यमातून तो थांबला पाहिजे
एका मुलींच्या शाळेमध्ये हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं याचा कौतुक इजराइल आणि अमेरिकेला असेल तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने त्याचा निषेध केला पाहिजे असं मला वाटते आम्ही काही युद्धात एखाद्या राष्ट्राचे बाजू घ्या असे म्हणत नाही भारताच्या सागरी हल्ल्यांमध्ये नौ दलाच्या संचालनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचा नौदल इकडे आलं त्यांची युद्ध नौका इकडे आली आमची जबाबदारी आहे त्यांना सुखरूप पाठवना पण पाहुणे म्हणून इकडे येतात त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोहोचवणं हे यजमान देशाची भूमिका असले पाहिजे पण इराणच्या नौ दलातील युद्धनौका आमच्या भारतामध्ये ते राष्ट्रपती समोर त्यांच्या संचालन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते इजराइल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 सैनिकांना ठार केलं जातं आणि त्याचा सुद्धा भारताकडून निषेध होत नाही हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे
नक्कीच जगाना अश्रू झाल्या वरती लोक लजेस्ट व्यक्त केलेले हे दुःख आहे पण भारताला आता कोणत्याही राष्ट्रीय धोरण नाही परराष्ट्रीय धोरण नाही आणि भारत कोणाच्यातरी गुलाम म्हणून काम करत आहे की काय हे आता चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे
ऑन अमेरिका बिजनेस डील
अमेरिका भारताला सांगत आहे की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला आम्ही ठरवत नाही आहोत भारताला अमेरिका नाचत आहे नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कटपुतले आहेत अमेरिकेने त्यांच्या फॉरेन सेक्रेटरीने ट्विट केला आहे समाज माध्यमावरती आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे परवानगी गुलामांना देतात
आम्ही तुम्हाला आज परवानगी दिली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता तुम्ही फिरू शकता तुम्ही यांच्याशी बोलू शकता अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते गुलाम अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो आम्हाला गरज आहे सध्याची युद्ध परिस्थिती म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची हिंमत नाही अमेरिकेच्या मेहरबानी वरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असेल तर थू तुमच्या जिंदगानी वर
ऑन चीन आणि रशिया हे इराण बाजू
हळू हळू बरेचसे जगातील अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धघोरीच्या विरोधात उभे राहिले आणि या जगामध्ये दोन देश युद्धकार आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला भारताने कायम शांततेचा संदेश दिला पंचशीला चा मार्ग स्वीकारला पंडित नेहरू यांचा तडस्थतेचा मार्ग स्वीकारला आणि भारताला सुद्धा भविष्यात याच मार्गाने जावं लागेल पण ज्या पद्धतीने भारताचे नेतृत्व या सगळ्या प्रश्नांची चूप आहे याचा अर्थ त्या युद्धावर लांडगे विरुद्ध उभे राहिले त्यांचे हिम्मत नाही
आता नाटो सदस्य असलेले राष्ट्र आहेत ते अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतली आम्ही इजराइल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रांमध्ये भूमिका घेतली ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी भूमिका घेतली त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमיקेत आहेत हे युद्ध बराच काळ चालणार आहे
इराण जनता झुंजार आहे असे माझे कायम म्हणणं आहे त्यांना फार मोठे परंपरा आहे शेकडे वर्षाची आणि त्याचे परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटत आहे
ऑन निर्यात ठप्प
शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान त्यानंतर निर्याती वरती फार बंधन आली आहेत आमच्या शेती उत्पादन आमचं फळ आमचा इतर काही अनेक गोष्टी कपडा तर गोष्टी वरती बंधन आले आहेत आणि याच्यावरती सरकारचे कोणतेही भूमिका या शनि नाही आमची हजारो लोक अडकून पडली आहेत याच्यावर सरकारचे कोणतेही भूमिका नाही ते लोक काय करणार आहेत त्यात काही विद्यार्थी आहेत पर्यटक आहेत तिथे काम धंद्याला गेलेले लोक आहेत त्याऎमुळे ही परिस्थिती फार गंभीर आहे
ऑन राज्यसभा निवडणूक
जर निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्यात अर्थ नाही घोडेबाजार कोणीही महाराष्ट्रात यापुढे करू नये या मताचा मी आहे महाराष्ट्रातला प्रत्येक निवडणुकीमध्ये विधानपरिषद आणि राज्यसभा आहे दोन विधानपरिषद आणि एक राज्यसभा निवडून देण्याचे बळ महाविकास आघाडीमध्ये आहे पण कोणाला असं वाटत असेल आपण घोडेबाजार करावा आणि महाराष्ट्राला ते चटक लागली आहे राजकारणात पैशाची ती चटक वाढवावी तर त्या राज्याच्या प्रतिष्ठेला विकृतीला धक्का लागेल
काही हरकत नाही बिनविरोध व्हायची आम्ही लोक मिळून इतर आमचे समाज उदय पार्टी इतर पक्ष मिळून आम्ही साधारण 50 च्या दरम्यान आहोत तर एक काय दोन विधानपरिषद विरोधी पक्ष जिंकू
अशा परिस्थितीमध्ये सरकार पक्षाच डाशवी बहुमत आहे त्याने महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार करू नये दिल्लीच्या सूचनेनुसार दिल्लीचा सरकार हे घोडे बाजारातून आलेल्या सरकार आहे पण महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे आज बहुमत आहे त्यांच्याकडे बहुमत कसा आणला हे पुढला प्रश्न
स्वतः भारतीय जनता पक्षाकडे बहुमतय त्यांनी या राज्यात भविष्यात घोडेबाजाराचा कलंक लावू देऊ नये
ऑन शिंदे शिवसेना उमेदवार ज्योती वाघमारे
हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न आहे त्यांच्या हाय कमांड काही निवड केली असेल तर तो त्याच्यावरती मी मध व्यक्त करणार नाही पण एखाद्या सामान्य कुटुं18 ्बारातील कार्यकर्त्या दलित शोषित कुटुंबातील कार्यकर्ता महत्त्वाचा पद मिळत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा जरी असेल तरी त्याचा स्वागत करण्याची भूमिका हे कायम आम्ही घेतली आहे
ठीक आहे आमचे राजकीय मतभेद आहेत पण एक सामान्य कार्यकर्त्याला एक पद मिळत असेल तर त्याचा स्वागत खुला दिलाने केले पाहिजे
आता तुम्ही ज्या ज्योती वाघमारे यांच्या नाव घेत आहेत त्या आमच्यावर टीका करतात अपशब्द वापरतात असे मी ऐकलं मला लोक सांगतात ठीक आहे ही त्यांची संस्कृती किंवा पक्षाचे संस्कार असतील तरी त्या एका सामान्य कुटुंबातील आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातील शोषितांसाठी काम करावं
ऑन आनंदराव अडसूळ राज्यपाल आश्वासन
चुकीचा आहे माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला राज्यपालापेक्षाही अमेरिकेचा हाय कमिशनर अमेरिका आणि फ्रान्समध्ये तुम्हाला दोन हाय कमिशनर पद देऊ तुम्ही माणसं निवडून आमच्याकडे पाठवा अमेरिका आणि फ्रान्स असं काहीतरी ते आहे राज्यपाल हे खूप लहान पद आहे
ऑन फडणवीस अर्थसंकल्प
त्याने चांगलं आणि उत्तम प्रकारे अर्थसंकल्प सादर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी महाराष्ट्रामध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर मध्यमवर्गी यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करावा आणि हा अर्थसंकल्प आपल्या उद्योगपती मित्रांसाठी आहे अशी लोकांची भावना होऊ नये असे काळजी घ्यावी
ऑन सभागृह आमदार क्रिकेट मॅच चर्चा
अबोल अर्थसंकल्प आहे बोलतील हळूहळू क्रिकेटचा जोर उतरल्यावर जनतेच्या जोर त्यांना चढेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 07:04:470
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 07:01:530
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 07:00:160
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 06:30:310
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:17:350
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:07:080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 06:05:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 06:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:04:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 06:03:280
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 06:03:130
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 05:31:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 06, 2026 05:31:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 05:18:450
Report