Back
उरळ पुलिस ने जुआ अड्डे पर छापेमारी, 17 गिरफ्तार, 4.36 लाख रुपए का माल जब्त
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:15:26
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच उरळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाळापूर तालुका अंतर्गत उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.उरळ पोलिस स्टेशन च्या पथकाने ही कारवाई केली.शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी कारवाईदरम्यान एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ९० हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगार खेळण्यासाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात झाली आहेत.या जुगार अड्ड्यावर शेगाव तसेच संग्रामपूर तालुका येथील नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास उरळ पोलीस करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:430
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 04:01:390
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 03:51:37855
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 03:47:20886
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:37:39927
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:31:171068
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 03:19:181044
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:18:36909
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 03:15:541013
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:37989
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:22908
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:00:571016
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 03:00:301039
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:00:181062
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 02:50:431018
Report