Back
शिवाजीनगर के भुयारी मार्ग में ट्रक फँसा; जेसीबी से खींचा गया
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:31:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गात शासकीय योजनांचे प्रचार करणारा एक ट्रक रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपासून ८ वाजेपर्यंत देवळाई चौकातील लोखंडी कमानीत अडकला होता. यामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी झाली. ट्रक निघत नसल्याने भुयारी मार्गातील अडकलेली वाहतूक रिव्हर्स घेऊन शिवाजीनगर येथून देवळाईकडे संग्रामनगर उड्डाणपूलावरून सोडण्यात आली. गारखेडा परिसरातील कार्यालयापासून मॅप लोकेशनद्वारे दिलेल्या ठिकाणी जाण्यास ट्रक निघाला. शिवाजीनगरकडून भुयारी मार्गाला लोखंडी कमान नाही. त्यामुळे ट्रक भुयारी मार्गात जाऊन देवळाई चौककडे बाहेर निघतांना लोखंडी चौकटीत फसला. नागरिकांनी ट्रॅकची हवा सोडून गाडीच्या वरील बाजूचे लोखंडी रॉड तोडण्याचे प्रयत्न केले. शेवटी जेसीबी बोलून ट्रक खेचून काढण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:51:390
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 23, 2026 04:51:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 04:47:490
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:46:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 04:34:54775
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 04:33:45822
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:20:38947
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:18:02938
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:431100
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 04:01:39944
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 03:51:371050
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 03:47:20986
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:37:39941
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 03:19:181075
Report