Back
मालेगाव के अंगणवाडों की बदहाली, बच्चों के स्वास्थ्य और पोषण पर खतरे
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 04:01:39
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.लहान मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषण आहार देणे अपेक्षित असताना,अनेक ठिकाणी मुलभूत सुविधाचाच अभाव आहे.शहरातील दहा अंगणवाड्यांपैकी पाच अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नाहीत.त्या भाड्याच्या जागेत सुरू असल्या तरी तेथेही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येते.याशिवाय, मुलांसाठीचा पोषण आहार अद्यापही जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये साठवून ठेवला जात आहे.अनेक ठिकाणी फरशी उखडलेली असून स्वच्छतेचा अभाव आहे.त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 23, 2026 05:06:410
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 05:00:190
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:51:39796
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 23, 2026 04:51:11882
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 04:47:49821
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:46:10735
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 04:34:54917
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 04:33:451024
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:20:38966
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:18:02956
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:431100
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 03:51:371057
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 03:47:20986
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:37:39941
Report