Back
छत्रपती संभाजीनगर में गैस आपूर्ति संकट, ऑनलाइन बुकिंग के बावजूद सिलिंडर नहीं मिल रहे
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:00:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांसह गॅसपुरवठ्यावर संकट आहे. दररोज जेवढे घरगुती गॅस सिलिंडर वितरण केले जायचे, त्याच्या पाचपट बुकिंग दरोज होत असल्याने गॅस वितरक एजन्सीसमोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात दररोज २० हजार १३० तर शहरात सरासरी १० हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरीत होणे शक्य आहे. असे असताना रोज ६० हजार सिलिंडरची रोज मागणी होत आहे. हा सगळा प्रकार पाहून एजन्सीधारकांसह पुरवठा विभागही चक्रावून गेले आहे. ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा सुरू असली तरी गॅस सिलिंडर केव्हा मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे कुणालाही निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. इंडियन ऑइलकडे २ लाख ८३ हजार, इण्डेनकडे ४ लाख १० हजार तर बीपीसीएलकडे ४ लाख ८३ हजार सिलिंडर ग्राहक आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:18:020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:43461
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 04:01:39348
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 03:51:37937
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 03:47:20955
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:37:39934
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:31:171077
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 03:19:181058
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:18:36913
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 03:15:541019
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:371017
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:22921
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:00:571023
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 03:00:301040
Report