Back
कैप्टन अशोक खरात मामले में रंग, नार्को टेस्ट और मंत्रियों के नाम की मांग
JJJAYESH JAGAD
Mar 21, 2026 01:16:11
Akola, Maharashtra
कैप्टन अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. या प्रकरणी खरात याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतल्याचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी न्यायालयीन पद्धतीने व्हावी आणि गरज पडल्यास कॅप्टन अशोक खरात तसेच त्याच्यासोबत ज्या नेत्यांचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत, खरात यांच्या संपर्कात ८ ते ९ मंत्री होते असा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्या मंत्र्यांची नावे जनतेसमोर आणावीत, अशी मागणीही मिर्झा यांनी केली आहे. याचबरोबर मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे कॅप्टन अशोक खरात राहत असल्याचं माहिती समोर आली असून त्या हॉटेलमधील वास्तविक्यासंदर्भातही चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 21, 2026 02:49:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 21, 2026 02:48:380
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 21, 2026 02:48:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 21, 2026 02:30:45594
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 02:18:221021
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 01:00:431065
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 17:01:151077
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 20, 2026 15:30:491085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 15:17:101090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 20, 2026 13:48:441029
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 13:33:581042
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 13:03:27954
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 20, 2026 12:31:281062
Report
MAMILIND ANDE
FollowMar 20, 2026 12:17:031033
Report