Back
सह्याद्री में सातवां वाघ: नया STR T9 शिलेदार बना हलचल
PNPratap Naik1
Mar 04, 2026 04:02:11
Kolhapur, Maharashtra
Kop Sahayadri Tiger
Feed:- 2C
Anc:- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अजून एका नवीन नर वाघाची नोंद झालीय. नवीन वाघाला STR T9 असे सांकेतिक नंबर देण्यात आले आहे. स्थानिक गाईड मंडळीनी या वाघाचे नामकरण शिलेदार असे केले आहे. नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले दोन महिने विविध कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला आहे. सध्या हा STR T9 शिलेदार हा वाघ STR T5 तारा वाघिणीच्या ट्रेटरी मध्ये तिच्या मागे मागे फिरत असताना दिसत आहे. शिलेदार या नर वाघामुळे सह्याद्रीमध्ये एकूण वाघांची संख्या सात झाली आहे. सह्याद्रीच्या जंगलात असणाऱ्या वाघांना सह्याद्रीला साजसे अशी नावे या सात वाघांना देण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणाऱ्या वाघांची नावे नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया.
GFX
T1 सेनापती
T2 सुभेदार
T3 बाजी
T4 चंदा
T5 तारा
T6 हिरकणी
T9 शिलेदार
GFX Out
Anc/ Tag :- सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील T5 (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात T1 सेनापती , T 2 सुभेदार, व नव्याने आलेला T 9 शिलेदार हे तीन वाघ फिरत आहेत.. आता तारा T5 ही वाघीण कोणत्या जोडीदाराची निवड करते हे पाहणे उत्सुकतेच आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 05:02:340
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 04, 2026 05:01:560
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 04, 2026 05:01:390
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 04, 2026 04:33:020
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 04, 2026 04:01:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 04:01:190
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 04, 2026 04:01:020
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 04:00:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 04:00:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 03:46:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 03:45:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 04, 2026 03:45:270
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 03:45:130
Report
MAMILIND ANDE
FollowMar 04, 2026 03:32:440
Report
