Back
जयकुमार रावल का कोपरगांव दौरा: किसानों के लिए बड़ी निधि मंजूरी के संकेत
KJKunal Jamdade
Mar 29, 2026 12:49:06
Shirdi, Maharashtra
कोपरगाव जिले की News Flash
पणन मंत्री जयकुमार रावल कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर... कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाचे भूमिपूजन.. रुपाली चाकणकर यांच्या समन्स बाबत मला माहीत नाही.. मी सकाळपासून बाहेर आहे.. “नाव पाहत नाही, फक्त फाईल पाहतो” – निधी मंजुरीवर मंत्री जयकुमार रावलांची प्रतिक्रिया...
निधी मंजूर करण्यासाठी काही प्रणाली असतात.. DPTC च्या माध्यमांतून जी कामे असतात ती जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात.. तिथून राज्य समितीकडे आल्यावर मंत्रालय स्तरावर चौकशी होत असते.. निधी मंजूर करताना अनेक प्रकरणे असतात.. त्यावेळी कोण चेअरमन, कोण ट्रस्टी हे पाहिले जात नाही.. देवाचे काम असते व देवासाठी ते पैसा दिले जातात.. तुम्ही सांगताय म्हणून मला समजले ते शिवनिका संस्थान आहे.. खालून चौकशी करून आलेली प्रकरणे मंत्रालय स्तरावर मंजूर केली जातात.. (माहितीसाठी - 2018 साली शिवनिका संस्थानच्या विविध विकासकामांची फाईल मंजुर झालेली आहे..त्या वेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे होते..)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 13:48:260
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 13:16:34950
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 13:15:50901
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 12:48:041071
Report
KJKunal Jamdade
FollowMar 29, 2026 12:47:57960
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 11:36:111049
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 11:21:271096
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 29, 2026 10:48:36949
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 10:48:13988
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 10:47:24991
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 10:17:381091
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:50:411095
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 09:50:201051
Report
ABATISH BHOIR
FollowMar 29, 2026 09:50:001069
Report