Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

अहिल्यानगर महापालयिका को माझी वसुंधरा 5.0 में तीसरा स्थान; स्वच्छ भारत अभियान के तहत कचरा मुक्त शहर सम्मान

LBLAILESH BARGAJE
Feb 18, 2026 03:48:08
Ahilyanagar, Maharashtra
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे... 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे... या अभियानात विशेष मेहनत घेऊन केलेल्या उपाययोजना, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानअंतर्गत कचरामुक्त शहराला श्री स्टार मानांकन मिळालं आहे... माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता... यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळविला आहे... भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या... शहरात याविषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले... शहरात विविध उद्याने, हरित क्षेत्र, सौरऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला... माझी वसुंधरा 6.0 या अभियानात महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 05:37:53
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 18, 2026 05:37:31
Pandharpur, Maharashtra:राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के शरदचंद्र पवार के पक्ष के सोलापुर जिले के विधायक और सांसद शिवसेना नेताओं के संपर्क में रहने की चर्चा। माढा लोकसभा मतदार संघ के सांसद धैर्यशील मोहिते पाटील ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की—यह विकास कार्यों के लिए बताई गई मुलाकात है। इसके बाद मालशिरस के विधायक उत्तम जानकर ने उद्योग मंत्री उदय सामंत और रोहयो मंत्री भरत गोगावले से भी मुलाकात की। जानकर की शिवसेना नेताओं के साथ निकटता बढ़ रही है। नगर पालिका चुनाव प्रचार में उन्होंने शिवसेना उम्मीदवारों का प्रचार किया था। मोहोळ के विधायक राजू खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी माने जाते हैं, जबकि करमाळे के विधायक नारायण पाटील की भी शिंदे के साथ नज़दीकी बढ़ी है।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 05:35:26
Nagpur, Maharashtra:इंदौर के नालंदा मुली/मुली के वसतिगृह में महिला व बाल विकास विभाग के पथक की जांच में गंभीर त्रुटियाँ उजागर। वसतिगृह में सुरक्षा और स्वच्छता का अभाव पाया गया। आवश्यक कागदपत्र और अधिकृत पंजीकरण प्रमाणपत्र न होने के स्पष्ट संकेत। अधीक्षक और सुरक्षा रक्षक की नियुक्ति भी नहीं थी। अरुणाचल प्रदेश सहित पूर्वोत्तर राज्यों की लड़कियों का प्रवेश, अनुसूचित जाति-जनजाति वर्ग की दो अनाथ लड़कियाँ भी शामिल। मामले की जानकारी नागपूर बाल कल्याण समिति को दी गई, समिति ने सभी लड़कियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थानांतरित किया। 15 लोगों पर मुकदमा दर्ज। बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम के अंतर्गत अपराध, जरीपटका पुलिस में अवैध वसतिगृह प्रकरणी भी रिपोर्ट दर्ज। जिला महिला व बाल विकास विभाग के पथक की संयुक्त कार्रवाई।
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 18, 2026 05:35:08
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 05:34:37
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या दहा मिनिटांत शोधून बाहेर काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणाच्या भिंतीवर काही नागरिकांना मोबाईल आणि चप्पल आढळून आल्या. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचताच धरण परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. गेटच्या मध्यभागी सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मृत युवकाचे नाव सुरेश घुगे (वय २९) असे असून तो स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 05:33:35
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत सात तक्रारींवरही पोलिसाची कारवाई नाही! दुर्‍ल्लेख करणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर शिस्तभंग; कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश कारवाई न झाल्यास न्यायालय स्वतः दखल घेईल” — उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा अ‍ॅंकर:-डोंबिवलीतील एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या मुलाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीबाबत रामनगर पोलीस ठाणे येथे तब्बल सात वेळा तक्रार दाखल केली होती. मारहाणीचे व्हिडिओ पुरावेही पोलिसांना देण्यात आले होते. तरीसुद्धा संबंधित अधिकारी – प्रवीण भुट्टकुडे आणि धनंजय चव्हाण – यांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला. सात वेळा तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने तक्रारदाराने थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले.दरम्यान, न्यायालयात गेल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला फोन करून “उच्च न्यायालय काय करणार?” तसेच “गुन्हा दाखल करण्यासाठीच सांगितले होते, मग उच्च न्यायालयात का गेला?” असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या संभाषणा मुळे न्यायालयाने या बाबीची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले.तथापि, न्यायालयाच्या आदेशानंतरही तातडीने कारवाई न झाल्याने खंडपीठाने चौकशी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, चौकशीमध्ये त्रुटी राहिल्यास कारवाई कमकुवत होऊ शकते. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घ्यावी, नव्याने नोटिसा बजावाव्यात आणि सेवा नियमांचे काटेकोर पालन करून पाच दिवसांत कार्यवाही करावी.“कारवाई न झाल्यास न्यायालय स्वतः दखल घेईल,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे पोलिसांनी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली असून, पोलीस यंत्रणेतील शिस्तभंग कारवाईची पारदर्शकता आणि जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ठाणे पोलीस आयुक्तालय न्यायालयासमोर काय भूमिका मांडते आणि दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 18, 2026 05:31:14
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 05:02:07
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानक येथे मंगळवारी सकाळी मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार प्रियंका थोरात या कल्याण येथे रहाते अंधेरी येथे नोकरी करतात. दररोजप्रमाणे त्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक सहावरून प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. काही महिला उतरत होत्या, तर काहीजणी चढण्याचा प्रयत्न करत होत्या. या गोंधळात डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. स्वतःही नीट उतरत नसताना तिने प्रियंका यांना दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान संबंधित महिलेने प्रियंका यांच्या हाताला धरून त्यांच्या दंडाला जोरात चावा घेतला आणि बोट पिरगळले. या प्रकारातPriyanka यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 05:01:05
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कोणार्क विकास आघाडीचे माझी महापौर विलास पाटील आणि भाजपमध्ये झालेल्या राड्या नंतर विलास पाटील यांना शिवसेनाने जवळ करून महापौर निवडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शर्यत लागल्याने भाजप मधील नाराज नगरसेवकांना शिवसेने कडून फोडण्याचे प्रयत्न सुरु असून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भिवंडीच्या महापौर निवडणूकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोणाचा महापौर होईल हे पहाणं तितकचं म्हत्वाचं असणार आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 18, 2026 04:47:07
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 8 वर्षीय चिमुकल्याचा बेवारस कुत्र्यांने चावा घेतल्याने मृत्यू? वर्ध्याच्या आर्वी शहरातील धक्कादायक घटना धवल गुल्हाने असं मृत बालकांचे नाव 25 जानेवारीला आर्वीच्या भाकरे ले-आऊट मध्ये चावला होता बेवारस कुत्रा 8 वर्षीय धवल याच्या गालावर आणि हाताचे तोडले होते बेवारस कुत्र्याने लचके आर्वी येथून अमरावती,आणि नागपूर येथे उपचारासाठी आले होते हलविण्यात 16 तारखेला नागपूर मेडिकल मध्ये धवल गुल्हाने याचा मृत्यू झाला. आर्वी शहरात महिन्याभरापासून बेवारस कुत्र्यांची दहशत शहरातील विविध प्रभागमध्ये आतापर्यंत 12 जणांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांकनडून आहे ओरड
0
comment0
Report
Advertisement
Back to top