शिंदे के साथ नेताओं की नज़दीकियाँ: राजनीति में तेजी से फैल रहा संपर्क
Pandharpur, Maharashtra:राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के शरदचंद्र पवार के पक्ष के सोलापुर जिले के विधायक और सांसद शिवसेना नेताओं के संपर्क में रहने की चर्चा। माढा लोकसभा मतदार संघ के सांसद धैर्यशील मोहिते पाटील ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की—यह विकास कार्यों के लिए बताई गई मुलाकात है। इसके बाद मालशिरस के विधायक उत्तम जानकर ने उद्योग मंत्री उदय सामंत और रोहयो मंत्री भरत गोगावले से भी मुलाकात की। जानकर की शिवसेना नेताओं के साथ निकटता बढ़ रही है। नगर पालिका चुनाव प्रचार में उन्होंने शिवसेना उम्मीदवारों का प्रचार किया था। मोहोळ के विधायक राजू खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी माने जाते हैं, जबकि करमाळे के विधायक नारायण पाटील की भी शिंदे के साथ नज़दीकी बढ़ी है।0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपूर तालुका पुलिस ने 11 मामलों के अपराधी समाधान बंडु जाधव को तडीपार किया
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगार समाधान बंडु जाधव शेगाव दुमाला याला सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. सदर व्यक्तीवर वाळू चोरी, अवैध दारू विक्री, असे 11 गुन्हे दाखल आहेत. आगामी काळातील सण उत्सव अनुषंगाने प्रतिबंधित उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे0
0
Report
सोलापूर में विवाहित महिला पर पेट्रोल डालकर आग लगाने वाला पति गिरफ्तार, हालत गंभीर
Solapur, Maharashtra:सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरातील घटना, घटनेत महिला गंभीर जखमी. फैजान जावेद शेख असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे तर नर्गिस फैजान शेख असे विवाहित महिलेचे नाव आहे. 2024 साली नर्गिस आणि फैजान या दोघांचा निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही विभक्त राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत्याने वाद होत होते. काल रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरात आला आणि सासूला विश्वासात घेत मला नर्गिस सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत नेले. त्यानंतर सोबत आणेलेले पेट्रोल तिच्या अंगावर टाकून लाईटरने पेटवून तो फरार झाला. घरात आग लागल्याचे पाहून शेजारी आणि कुटुंबियांनी नर्गिसचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी पाहणी केली असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलीय.0
0
Report
amravti ke peratvada maamle me naya khulasa: flat par yuviyaon ke saath laingik atyachaar
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात मोठी अपडेट समोर; लैंगिक कृत्य करत असलेला फ्लॅट आला समोर अँकर :-अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणीचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण एक मोठी अपडेट समोर आली असून आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका रेसिडेन्सी मधील फ्लॅटमध्ये तिसऱ्या माळावर आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. या फ्लॅट वर मुलींना आणून मित्राला पाचशे रुपये देऊन याच फ्लॅट वर मुलीवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या फ्लॅट वरून पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केली असून या फ्लॅटमध्ये अनेक मुली येत असल्याचा इमारतीतील नागरिकांनी आरोप केला आहे. फ्लॅट मालकाला वारंवार माहिती देऊनही फ्लॅट मालकाने कुठलीही कारवाई केली नसल्याचेही इमारतीतील नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक असून पुढील तपास सुरू आहे या इमारतीतून त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी0
0
Report
Advertisement
येदेश्वरी यात्रा से एसटी महामंडळ को लाखों का फायदा, पांच दिनों में 62 लाख से अधिक राजस्व
Dharashiv, Maharashtra:धाराशिव येडेश्वरी यात्रेमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. १ ते ५ एप्रिलदरम्यान १२४ बसच्या माध्यमातून १ हजार ३६८ फेऱ्या पूर्ण करत तब्बल ६२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळालं. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार केलेल्या नियोजनामुळे लाखो भाविकांचा प्रवास सुरळीत झाला. तुळजापूर आणि कळंब आगारांनी सर्वाधिक उत्पन्नाची नोंद केली असून, संपूर्ण यात्राकाळात वाहतूक व्यवस्था�वर कोणताही ताण जाणवला नाही.0
0
Report
चंद्रपुर में 2026 हीट एक्शन प्लान लागू, गर्मी से निपटने के उपाय तेज
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1604ZT_CHP_ANTI_HEAT_PLAN_1_2 ( 2 file sent on 2C) टायटल:-- मनपा चंद्रपूर हद्दीत उष्माघात कृती आराखडा २०२६ ची अंमलबजावणी सुरू, कोल्ड वॉर्ड सह प्रशासन सज्ज अँकर:---चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. उन्हाळ्याचा काळ सुरु झाला आहे. दरवर्षी इथला पारा उच्चांक गाठतो. हवामान खात्याने सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे या उन्हाळ्यात नागरिकांना उष्माघात होण्यास नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा २०२६ राबवित आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घर थंड ठेवण्यासाठी घराच्या छतावर उष्णतारोधक पेंट लावण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. शहरात स्वयंसेवी संस्था आणि चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे त्याहून मागील वर्षीच्या 21 संख्येहून अधिक पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. बेघर आणि भिका-याना बेघर निवासात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मानसिक रुग्णांसाठीही विशेष कृती आराखडा तयार केला आहे. दुपारच्या वेळेस ट्राफिक सिग्नल बंद ठेवले जात आहेत. सार्वजनिक बागांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. १०८ रुग्णवाहिकांचा सहभाग वाढवला असून, बांधकाम कंत्राटदारांना मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाईट १) डॉ. नयना उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी, मनपा, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
आमदार खोत की कविता ने रोहित पवार के प्रचार पर मचा बवाल
Sangli, Maharashtra:स्लग - बारामती पोटनिवडणुकीतील प्रचारावरून आमदार सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर टीका अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार रोहित पवारांच्या बारामती पोट निवडणुकीच्या प्रचारावरून टीका केली आहे. मुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत,रोहित पवारांचे प्रचारावरून आमदर सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन विडंबनात्मक कवितेतुन टीका केली आहे. खेळ मांडला खेळ मांडला..! पुरोगामीपणाचा खेळ मांडला..!! सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! पुरोगाम्योनो,आम्ही पुरोगामीपणाचा खेळ मांडीला...!! सत्तेच्या जोरावरती,कधी भावनेच्या लाटेवरती कधी जातीवादाच्या नावावरती पुरोगामीपणाचा खेळ मांडला...! अश्या शब्दातून आमदार रोहित पवारांच्या वर निशाणा साधला आहे0
0
Report
Advertisement
वाशिम में जलसंकट गहराया: प्रशासन ने 3 करोड़ 76 लाख रुपये के 317 उपाय प्रस्तावित
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या असलेल्या तापमानाचा परिणाम लघू व मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण 160 प्रकल्पांपैकी जवळपास निम्म्या लघू प्रकल्पांची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार केला आहे.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे 224 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने 3 कोटी 76 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा,विहिरींचे अधिग्रहण,विहिरींचे खोलीकरण,नळयोजनांची दुरुस्ती तसेच भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 317 उपाययोजना राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.0
0
Report
नांदेड़ शहर के गुरुद्वारा मार्ग की मरम्मत चार माह से अटक, व्यापारी आंदोलन की धमकी
Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Road Feed on - 2C ---------------------------------- Anchor - नांदेड शहरातील गुरुद्वाराकडे जाणारा मुख्य मार्ग चिखलवाडी ते हनुमान मंदिर रस्ता मागील चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. चार महिन्यापासून या मुख्य रस्त्याचे काम ठप्प आहे. अपूर्ण कामामुळे गुरुद्वाराकडे जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. शिवाय व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततची वाहतूक कोंडी आणि उडणारी धूळ यामुळे नागरिक haiराण झाले आहेत. काल बुधवारी आमदार आनंद बोंधारकर यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कंत्राटदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याचे काम लवकर पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
पंकजा मुंडे: महिला आरक्षण पर विरोध नहीं, स्वागत योग्य कदम
Wardha, Maharashtra:पंकजा मुंडेकडून महिला आरक्षणाला कुणी विरोध करणार असल्याचा दावा सर्वत्र स्वागतच होईल अशी व्यक्त केली अपेक्षा लोकप्रतिनिधी जेथे कायदे बनवितात तेथे महिला का नको. महिलांची संख्या वाढेल, महिलांच्या हिताचे निर्णय होतील त्यामुळे संसदेतील महिला आरक्षणाचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांच्या वर्ध्यात दिली आहे. महिला आरक्षणा संदर्भात चर्चा करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, जो महिलेच्या बाजूने आहे तो सकारात्मकचं बोलेल. आरक्षणाला कुणाचा विरोध असायच कारण आहे. सगळे पार्टी महिलांवर भाषण करतात, महिलांवर बोलतात. महिलांची ऊन्नती त्याच्यातून साधणारच आहे. ज्या महिला चांगल्या काम करून सुद्धा जेव्हा एखादी संधी येते तेव्हा ती महिला आहे म्हणून डावलली जाऊ नये यासाठी हा खूप चांगला निर्णय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात महिला सक्षम पणे काम करताहेत. सर्वत्र महिला उत्तम काम करीत आहे. लोकप्रतिनिधी जेथे कायदे बनवितात तेथे महिला का नको. महिलांची संख्या वाढेल महिलांच्या हिताचे निर्णय होतील, महिला आरक्षणाचे स्वागतच केले पाहिजे असा विश्वास पशु संवर्धन व पर्यवरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. वर्धा दौऱ्यावर असताना त्या माध्यमाशी बोलत होत्या.0
0
Report
Advertisement
मिरा-भाईंदर में लग्न का बहाना बनाकर नवरदेव को लूटने वाली टोली गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर ब्रेक ‘लुटेरी दुल्हन’ गजाआड; लग्नाचा बनाव रचून नवरदेवांना लुटणारी टोळी जेरबंद मिरा-भाईंदरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा Kashmira पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘नवरी’ बनून लग्न करणारी महिला आणि तिचा साथीदार पोलिसांच्या ताब्यात असून, तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी महिला घरातील दागिने व लॅपटॉप घेऊन फरार होत असे. या टोळीने मुंबई, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातही अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ₹4.76 लाखाचा मुद्देमाल चोरी केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बाईट: राहुल चव्हाण, उप आयुक्त, मिरा-भाईंदर झोन-10
0
Report
युद्धग्रस्त देशों के असर से प्लास्टिक मूल्य दोगुने, किसानों की लागत बढ़ी
Washim, Maharashtra:आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट शेती क्षेत्रावर जाणवू लागला आहे. कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे पॉलिमर आणि प्लास्टिक दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पीव्हीसी पाइप,ठिबक सिंचन संच आणि मल्चिंग पेपरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आधुनिक शेतीमध्ये या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. मात्र दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ठिबक सिंचनाच्या साहित्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न अनिश्चित असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड़ के रहाटणी क्षेत्र में नालों के अतिक्रमण पर महापालिका की कड़ी कार्रवाई
Pimpri-Chinchwad, Maharashtra:रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण तसच अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी, न्यू डी.पी. रस्ता, शिवालय कॉलनी या भागांचा समावेश असून एकूण अंदाजे ३८२.०४ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, नाल्यांवर किंवा सार्वजनिक जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये, अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. भविष्यातही अशा अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याच महापालिका प्रशासनान स्पष्ट केल.0
0
Report
Advertisement
सोलापुर जिला परिषद में कुलदीप जंगम का स्थानांतरण, कुशल जैन बने नए सीईओ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्हा परिषदेचे साईओ कुलदीप जंगम यांची बदली तर कुशल जैन नवे सीईओ म्हणून घेणार पदभार - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली - तर कुशल जैन हे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून घेणार पदभार - कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली - कुशील जैन हे युवा तसेच तांत्रिक दृष्टikोन असलेले अधिकारी असून त्याचा जिल्ह्याला नक्कीच फायदा होणार आहे0
0
Report
जालना में 20-25 एकड़ मक्का जलकर खाक, किसानों को बड़ा नुकसान
Jalna, Maharashtra:जालना : 20 ते 25 एकरावरील मका जळून खाक, बरंजळा साबळे येथील घटना. जालन्यात सोंगणीला आलेल्या मका पिकाला आग लागून 20 ते 25 एकर मका पीक जळून खाक झालं आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे ही घटना घडलीय. उभ्या असलेल्या मकाच्या पिकाला आग नेमकी कशी लागली याचं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान या आगीत 20 ते 25 एकर मका पीक जळून खाक झालं्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही आग लागताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत 20 ते 25 एकरावरील मका पीक जळून खाक झालं होतं.0
0
Report
पुणे-इंदौर महामार्ग पर ट्रक-आयशर टेम्पो का भीषण हादसा, एक व्यक्ति घायल
Yeola, Maharashtra:पुणे–इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील बाभुळगाव येथे ट्रक आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून आयशर टेम्पो पलटी झाला. अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.0
0
Report
Advertisement
