Back
समृद्ध पंचायत राज आज से: कौन बनेगा गांव का नंबर वन?
VKVISHAL KAROLE
Sept 17, 2025 06:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn cm program
Feed by link
छत्रपती संभाजी नगरच्या किनगाव मध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचायतराज समृद्ध अभियान या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं.. ग्रामीण भागांतील विकासासाठी असलेल्या सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध होतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे, यातून गावागावांमध्ये स्पर्धा लावून विकासात कुठलं गाव पहिल्या नंबर वर येईल याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल असं मुख्यमंत्री म्हणाले..
Cm भाषण इतर पॉइंटर्स
प्रधानमंत्री जन्म दिवस निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करतोय
देशातील 25 कोटी लोक भारतात आता गेल्या 10 वर्षात गरिबीतून बाहेर आले... मोदी साहेबांच्या नेतृत्वात विकास सुरुय...
समृद्ध भारतासाठी समृद्ध पंचायत राज गरजेचे आहे कुठलेही गाव मागे राहू नये म्हणून समृद्ध पंचायत राज कार्यक्रम आपण सुरू केलाय, जलयुक्त शिवार योजनेने 20 हजार गावांना समृद्ध केले, हे काम कायम सुरुय
लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतो काही सावत्र भाऊ म्हणतात योजना बंद होईल पण योजना बंद होणार नाही, नाही नाही उलट लवकरच आम्ही जास्त पैसे देणार आहोत.... महिला सक्षमीकरण आपले ध्येय आहे ...जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज देतोय, प्रवीण दरेकर यांनी ही योजना सुरू केली आहे... आम्हाला महिलांना लखपती दीदी करायचं आहे,
25 लाख लखपती दीदी तयार केल्या अजून 25 लाख करतोय, 1 कोटी महिलांना लखपती दीदी करायचा आमचा मानस आहे....ती 1500 रुपयांवर जिवंत राहणार नाही तर लखपती बनून परिवर्तन घडवेल
आपल्यात फूट पाडणारे अनेक आहेत पण आपण एक राहू समृद्ध होऊ
स्पर्धा आजपासून सुरू झाली कुठलं गाव बाजी मारेल याकडे आमचं लक्ष आहे
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 17, 2025 10:18:050
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 10:17:520
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 10:17:120
Report
KJKunal Jamdade
FollowSept 17, 2025 10:17:040
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 17, 2025 10:16:360
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 17, 2025 09:50:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 17, 2025 09:49:520
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 09:23:500
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 17, 2025 09:22:080
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 09:21:590
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 09:05:310
Report
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:48:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:294
Report