Back
लातूर में ओबीसी आरक्षण घोटाला? लक्ष्मण हाके ने सरकार घेर ली
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 01:03:44
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज..
लक्ष्मण हाके बाईट पॉईंट....
लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथील मृत भरत कराड यांच्या घरी आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली...भरत कराड यांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली.....
लक्ष्मण हाके बाईट पॉईंट....
**ओबीसीचा आरक्षण आता संपल्यातच जमा आहे. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणुका व्हायच्या पण आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस अशी निवडणूक होणार आहे जो माणूस आमदाराचा चेला आहे. ज्या माणसाची गाड्यांमध्ये दहशत आहे अशीच माणसं आता ओबीसीच्या जागेवर निवडून येतील...
**Imp...
तात्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना 2004 मध्ये मराठा कुणबी - कुणबी मराठा असा जीआर निघाला त्यावेळेसच ओबीसींच्या आरक्षणाचा झोपडं उध्वस्त झालं होतं. पण आता 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे.....
** सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवणारा आहे. ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. अगोदरच बोगस सर्टिफिकेट काढले जात आहेत आता तर GR हातात दिलाय. आणि तो तपासण्याचा अधिकार गावगाड्यातील तलाठी , ग्रामसेवक अशा चतुर्थ श्रेणी मधील अधिकाऱ्यांना दिला आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे....
*** मुख्यमंत्र्यांनी सांगाव कि ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का पोहोचला नाही ते. एकीकडे मुख्यमंत्री सांगत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचला नाही तर दुसरीकडे मात्र मराठा समाजाला ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही धडधडीत जीआर काढला आहात तो जीआर रद्द झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं हा जीआर कोणत्या भाषेत काढलाय असा प्रश्नही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय. 59 लाख बोगस कुणब्याच्या नोंदी द्वारे मराठा समाजांना तुम्ही घुसखोरी करण्यासाठी चालला दिली आणि आता जीआर काढला आहे हे सर्व घटना विरोधी आहे.... मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत...
***जीआर काढल्यानंतर ओबीसीची समिती तुम्ही तयार करत आहात. हा जीआर अगोदर तुम्ही रद्द करा अशी पहिल्यांदा या समितीने मुख्यमंत्र्याकडे मागणी केली पाहिजे. मग विखे पाटील यांची समिती आणि बावनकुळे यांची समिती ला समोरासमोर बसवा. आणि समोरासमोर बसून तोडगा काढू नका तो अधिकार तुम्हाला नाही. याचा परिणाम ओबीसी वर काय होणार आहे हे तपासा....
Imp.....
*** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला दहा टक्के च्या मताची एवढी काळजी लागली आम्ही तर 60 टक्के आहोत. ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही भरत कराड यांचा बळी घेतला आहे आता इथून पुढे ओबीसी समाजाचा बळी घेऊ नका. लवकरात लवकर हा जीआर रद्द करा आणि कायदाचे बोला. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही जाब विचारू असा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे....
10
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 04:01:190
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 03:47:550
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 03:47:440
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 03:47:090
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:47:020
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:45:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:34:454
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:34:301
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 03:33:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 14, 2025 03:19:182
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:19:014
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 03:18:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:17:163
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 03:17:010
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 03:15:100
Report