Back
नाना पटोले के तंज: GST से आम आदमी की जेब कटती दिखी
AKAMAR KANE
Sept 22, 2025 07:30:44
kolhapur, Maharashtra
Ngp patole byte
live u व्हिडिओ आहे
--------
नागपूर -
बाईट - नाना पटोले, काँग्रेस नेते
ऑन जीएसटी -
- एक म्हण आहे, ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, मोदी 2017 मध्ये संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून आरएसएस आणि भाजपचा आर्थिक धोरण आणला आणि त्यावेळी उत्सव साजरा केला
- जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तोच उत्सव नरेंद्र मोदींनी या देशात केला होता
- या जीएसटीने देशातील सर्वसामान्यांना लुटून गरिबांचे पैसे लुटून देण्यात आले
- आणि आता सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे
- किती वस्तूंमध्ये जीएसटी कमी केला त्याचे स्पष्टता सांगावी,ते इतर म्हणतात
- जनतेला लुटण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याचाच अर्थ अजूनही आम्ही जनतेला लुटू आणि आमच्या मित्रांना पैसे देऊ, देश आणि राज्य कर्जामध्ये बुडवू आणि देशातील लोकांना आर्थिक डबघाईस आणायचा, हाच उत्सव भाजप करताना पाहत आहोत
- बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून, एमआरपी वाले धोरण बदलून, जीएसटीचं धोरण आणलं, त्याचा विरोध राहुल गांधी यांनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे
- जीएसटी काही रद्द केलेला नाही, तो अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्यांना लुटत जाणार आहे
- आपलेच पाय लागायचे, आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपटायची, हीच भूमिका मोदी आणि भाजप मानत आहेत हे यातून स्पष्ट होते
On एकनाथ शिंदे -
- या सरकारमधील कोणीच ग्राउंड वर नाही, त्यामुळे शेतकरी- तरुण आत्महत्या करतोय, जाती-जातीत भांडणे लावून दिले आहेत
- ठीक आहे नवीन नाही, हे जणविरोधी आहे, हे लुटणार सरकार आहे, म्हणून या पद्धतीच्या घोषणा कराव्या लागतात
On महामंडळ आर्थिक तोटा -
- केवळ महामंडळ नाही हे सरकार तोट्यात आहे अनेक महामंडळ उघडण्यात आले ते केवळ जातींच्या नावासाठी पैसे किती देतात तर काहीच नाही
- ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून हे सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवले आहेत महामंडळ तोट्यात आहे आणि सरकारही तोट्यात आहे
- दर महिन्यात सरकारला ओव्हरद्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात
On राज - उद्धव युती -
- स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासाने ही निवडणूक लढविल्या जाणार त्यामुळे राज्यात युती होईल की नाही त्यावर चर्चा आज नाही, सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचाही युती होणार नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढणार
On धनंजय मुंडे -
- त्यांच्या पक्षातील इशू आहे, त्यावर मी काय बोलणार
On ओबीसी जीआर -
- ओबीसीच्या आई,बहिणी, म्हाताऱ्याला सगळ्यांना रस्त्यावर आणलं, आज आपल्याला भांडण करून लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम सुरू आहे
- बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर या मागास समाजाला आम्ही कसं न्याय देऊ शकतो यावर आता काम केलं पाहिजे
- यावर वेगवेगळ्या भूमिका असू शकतात त्यावर मला आज वक्तव्य देण्याची गरज नाही
On नवनाथ वाघमारे गाडी -
- महाराष्ट्रात भांडण लावण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे नवनाथ वाघमारे असतील किंवा ज्या रांगेत भेटत राहिला पाहिजे असं त्यांना वाटतं
सरकारी सुपारीबाज काम करते त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण झाली आहे
On कर्नाटक जातनिहाय जनगणना -
- मोदींनी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन सुद्धा भारतीय जनगणना सुरू केली नाही, कर्नाटक मध्ये आमचं सरकार आहे म्हणून काँग्रेसने जाती न्याय जनगणनेचा एक फेर झाला आहे
- सामाजिक शैक्षणिक माहिती पाहिजे होती म्हणून त्या पद्धतीने कर्नाटक सरकारच्या वतीने त्या पद्धतीने काम सुरू झाला आहे
On ओबीसी मोर्चा -
- मला कोण आयोजक आहे हे माहिती नाही, जेव्हा हे माहिती होईल तेव्हा मी त्याबाबत निर्णय घेईल
On गोंदिया ओबीसी मोर्चा -
- भाजपचे नेते त्या मोर्चात होते असे तुम्ही म्हणताय, आता त्यांची सत्ता आहे मग मोर्चा काढायची गरज काय माझा प्रश्न तोच आहे
- दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करावा आणि हे आपसात भांडत रहावे ही भूमिका सरकारने सुरू केली आहे
- ओबीसींचा मंत्रालय नाम मात्र आहे तिथे अधिकारी कर्मचारी नाही व्यवस्था नाही, समाजात समाजात भांडण लावण्याचा भाजपने थांबवावं
On क्रिकेट -
- पाहलगाम मध्ये झालेल्या नंतर अजूनही ते शांत झालेलं नाही, क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्याच माध्यमातून भारत पाकिस्तान मध्ये मॅच खेळवल्या गेले, लोक मॅच बघायला गेले नाही
- पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका भाजप का घेत नाही, भारताच्या सरकारचं काय चाललेला आहे या प्रश्नाचे उत्तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी द्यावा
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:21:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:21:040
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 10:20:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 10:20:430
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:05:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 10:03:370
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 22, 2025 09:47:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 09:36:491
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 22, 2025 09:36:090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 09:32:470
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 09:32:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 09:32:270
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 09:19:185
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 09:05:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 09:04:430
Report