Back
ओबीसी नेताओं की बैठक: सरकार ने आरक्षण कहाँ घोला?
AKAMAR KANE
Sept 13, 2025 06:45:31
kolhapur, Maharashtra
Ngp wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर -
बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते
(oBC बैठक)
- विविध संघाटनामध्ये काम करणारे निवडक नेत्यांची बैठक बोलावली आहे,आजच्या बैठकीत चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसींचे नेते जातील,झालेला अन्याय सांगतील, ओबीसी आरक्षणाचे वाटोळे या सरकारने कसा केलं याची माहिती देतील
- प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चात सहभागी कशी होतील याचा नियोजन करण्यात येईल, 30-35 प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत
On छगन भुजबळ नेपाळला सोडा -
- कोणाला नेपाळला सोडायचे, कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार, त्यामुळे अशा प्रकारचा वक्तव्य करणे मनोज जारांगेन्नी टाळायला पाहिजे, पाठवायचं असेल चळवळीमध्ये जे काम करत असेल त्यांना परदेशात पाठवायचं असेल तर त्या एकट मनोज रंगींनाच महाराष्ट्रात राहायचं आहे का,
- आमच्या समाज बांधवांचा सामाजिक आणि न्याय अधिकार टिकवणे आणि लढणे या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारचे टीका करणे हे भुजबळ साहेबांनी आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा टाळलं पाहिजे
On ओबीसी तरुण आत्महत्या -
- त्यांनी मोर्चात मागणी लावून धरली मुंबईत, पण या तरुणाने लातूरच्या सातत्याने ओबीसी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता
- प्रत्येक ओबीसी बैठकीला मेळाव्याला जात होता, ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता, त्यामुळे हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली
- मी पण येत्या दोन दिवसात त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार
- या ओबीसी तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी जे लिहून ठेवले, आणि ती मागणी केली त्यामुळे जे काही सोंग सरकार घेताय, त्यातून या ओबीसींच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काहीही संबंध नाही, अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे
- सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि यासाठी सरकार यासाठी जबाबदार आहे, त्यामुळे कुटुंबीयांना भरपूर मदत केली पाहिजे आणि सरकारने त्या जीआर चा पुनर्विचार केला पाहिजे
On आवाहन -
- मी कालही त्या पद्धतीचा आवाहन केलाय, आणि मी पुन्हा सांगतो ओबीसी तरुणांना आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू, संघर्ष करू, आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचे घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू, त्यासाठी तयार राहा परंतु कोणीही अशा आत्महत्या कडे प्रवृत्त होऊ नये
- रडण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असे मी आवाहन करतो
On मुंडे बंजारा -
- मुंडे देखील सत्तेमधील आमदार आहेत, आणि त्यांनी जर ही मागणी केली असेल तर सरकारची भूमिका काय आहे याकडे आमचं लक्ष आहे, आता हैदराबाद गॅझेटीयरचा विषय काढून आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये नेत असतील तर मग बंजारा समाजाला सुद्धा त्या गॅझेट इयर मध्ये एसटी म्हणून म्हणून उल्लेख आहे आणि अशा वेळेस त्यांनी जी मागणी केली
- त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे, सरकार म्हणून त्यांना लागू केलं म्हणून यांना लागू करेल का याकडे आमचं लक्ष आहे
On कर्जमाफी -
- आमचं 2019 ला सरकार आलं त्यावेळी आम्ही 39 हजार कोटींची कर्जमाफी केली होती, आणि आताचे सरकार घोषणा करूनही कर्जमाफी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो जो काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची आमची भूमिका असणार आहे
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:31:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 13, 2025 10:20:130
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 10:07:330
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 09:52:172
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 09:09:247
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 09:07:092
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 09:06:562
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 08:47:316
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 08:46:027
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 08:45:557
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 08:45:233
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 08:45:145
Report
5
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 08:35:406
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:34:167
Report