Back
मराठवाड़ा मुक्ती दिन: फडणवीस का विकास ऐलान, दुष्काळ दूर होगा?
VKVISHAL KAROLE
Sept 17, 2025 05:00:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn mukti sangram din avb
Feed by tvu
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत ध्वजवंदन केलं आणि मराठवाड्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या शुभेच्छा दिल्या.. यावेळी बोलताना मराठवाडा विकासात मागे राहणार नाही महायुतीचा सरकार निश्चितपणे मराठवाडा सुजलाम सुफलाम करणार दुष्काळ हद्दपार करणार असा आमचा प्रण आहे आणि तो पूर्ण करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोबतच 2023 मध्ये मराठवाडा मध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये मराठवाड्याला भरभरून दिले त्यामुळे विरोधकांनी यावर बोलू नये असाही टोला त्यांनी लावला..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण
ज्यांनी बलिदान दिले त्यांना आदरांजली
मुक्ती संग्राम कार्यक्रम आणि तिथेही नारेबाजी करतात ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो
4 लोक येतात आणि प्रसिद्धी साठी हे करतात
हा फक्त मराठवाडा मुक्ती दिवस नाही तर एकसंघ भारत निर्मिती होती
मराठवाडा मध्ये अतिवृष्टी झाली काही लोक दगावले, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल , त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू
दुष्काळ पाचवीला पुजला होता मात्र हा दुष्काळ भूतकाळ करण्यासाठी आपण कृष्णा खोऱ्यातील पाणी आणले, दुसरा टप्पा सांगली कोल्हापूर पुराचे पाणी उजनी पर्यंत आणून मराठवाडा मध्ये आणणार आहोत, पाण्याची तूट दूर करून शेतकरी ला पाणी मिळेल
मराठकड्यातील दुष्काळ दूर करायला आपण काम सुरू केले आहे
16 सप्टेंबर 2023 ला संभाजी नगर ला मंत्रिमंडळ बैठक झाली होती, अनेक जण म्हणतात काय दिले याची माहिती मी माध्यमांना देईल
काही प्रमुख बाबी काय मिळाल्या ते वाचून दाखवताय
अनेक उद्योग इथं येताय, इलेक्ट्रिक vehicle चा हब संभाजी नगर बनतय..
मराठवाड्यात सगळीकडे विकास काम सुरुय
आज बीड मध्ये वर्षानुवर्षे जुने स्वप्न पूर्ण होणार, आज तिथं रेल्वे धावणार
महायुती सरकार, मराठवाड्याच्या हितकरिता प्रगती साठी काम करत राहू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:48:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:294
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:32:450
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 08:31:330
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 08:05:440
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 08:03:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 08:01:320
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 07:48:262
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 07:36:153
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 17, 2025 07:35:441
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 07:31:300
Report
KPKAILAS PURI
FollowSept 17, 2025 07:31:000
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 07:16:380
Report