Back
नाशिक में CPR रिजनल लैब का उद्घाटन, केंद्रीय मंत्री ने की बड़ी घोषणा
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 14:35:03
Nashik, Maharashtra
*नाशिक @ देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री*
*बाईट मुद्दे*
*ऑन लॅब उदघाटन*
- आज सीपीआरआय रिजनल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले आहे
- केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले
- टेस्टिंगला भोपाळ किंवा हैद्राबादला पाठवायला लागायचे
- इको सिस्टम तयार होत नव्हती
- केंद्र आल्यामुळे फायदा होणार आहे
- केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली
- ईव्ही हब तयार होते आहे त्याचेही टेस्टिंग लॅब व्हावी अशी मागणी केली
- त्याला त्यांनी होकार दिला
- एक अतीशय महत्वाचे कार्य झाले
*ऑन नाशिक दत्तक घेतल्याची टीका*
- मी दत्तक घेतल्यावर राज्य गेले होते
- मी नाशिकला सोडणार नाही
- माझं नाशिककर प्रेम आहे
- मागील कुंभाला निधी दिला होता
- आत्ताच्या कुंभाची कामे सुरू झाली आहे
- अनेक कंपन्यासोबत चर्चा सुरू
- नाशिकला औद्योगिक गुंतवणूक येणार
- वाढवन बंदर नाशिकला जोडतोय
- औद्योगिक इको सिस्टम तयार करतोय
*ऑन विमानतळ विस्तार*
- कुंभाच्या आधी विस्तार होईल
*ऑन ठाकरे बंधू भेट*
- माझी दोघांशी चर्चा झाली नाही
- त्यांच्यात काय चर्चा झाली मला ते कळेल अशी माझ्याकडे टेक्निक नाही
*ऑन महाराष्ट्र १ नंबर*
- पॉवर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून डोस्कोमचे रेटिंग केले जाते
- आजच त्याचे रेटिंग आले आहे
- ए रेटिंग मिळाले आहे
- मला अतिशय आनंद झाला आहे
- ९२ मार्क मिळवत महाराष्ट्र एक नंबरला आला आहे
- मध्यंतरी खाली गेला होता आता पुन्हा वर आल्यानं आनंद आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:31:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 13, 2025 10:20:130
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 10:07:331
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 09:52:172
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 09:09:247
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 09:07:092
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 09:06:562
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 08:47:316
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 08:46:027
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 08:45:557
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 08:45:233
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 08:45:145
Report
5
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 08:35:406
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:34:167
Report