Back
जरांगे 3 बजे मैदान छोड़ दें: वाघमारे का चेतावनी ईशारा
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 14:01:05
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1309ZT_JALNA_WAGHMARE(2 FILES)
जालना |5 वी नापास जरांगेच्या नादेला लागून निर्णय घ्याल तर परिणाम भोगावे लागतील
बंजारा,धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्या
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा ईशारा
मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाही
जरांगेना 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला, मंत्री मैदानावर गेले त्यांच्यावरही कारवाई करा
राज्यसरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर झुंडशाहीने राज्य सरकारला मुंबईत जाऊन उत्तर देऊ-वाघमारे
ओबीसीच राजकिय आरक्षण संपवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी जरांगेचा मुखवटा वापरून जरांगेला रसद पुरवली
अँकर |5 वी नापास जरांगेच्या नादेला लागून निर्णय घ्याल तर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून तुम्ही जीआर काढणार असाल तर बंजारा,धनगर समाजाला सुद्धा ST प्रवर्गात आरक्षण द्या अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाही असंही वाघमारे यांनी नमूद केलं आहे.जरांगेना 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला. उपसमिती मधील मंत्री मैदानावर गेले त्यांच्यावरही कारवाई करा अशीही मागणी वाघमारे यांनी केली आहे.राज्यसरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर झुंडशाहीने राज्य सरकारला मुंबईत जाऊन उत्तर देऊ अस सांगायला देखील वाघमारे विसरले नाहीत.
ओबीसीच राजकिय आरक्षण संपवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी जरांगेचा मुखवटा वापरून जरांगेला रसद पुरवली असल्याचं ते म्हणाले.
बाईट | नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 13, 2025 16:33:311
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 16:30:140
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 16:03:061
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 15:15:161
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:48:348
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 14:32:015
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:15:3911
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 14:02:337
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 14:01:427
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 13:48:5111
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 13:46:345
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 13:46:214
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:004
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:265
Report