Back
पुण्यात पाणी टाकीचं उद्घाटन 4 वेळा, पण पाणी अद्याप नाही!
NKNILESH KHARMARE
Aug 10, 2025 07:17:18
Pune, Maharashtra
Anc
पुण्यात बोपोडीत नव्याने बांधलेल्या पाणी टाकीचं एकदा नव्हे तर चक्क 4 वेळा उद्घाटन होतंय...आणि विशेष म्हणजे विकाम कामाचं श्रेय लाटण्यासाठी एवढी चढाओढ सुरू आहे की प्रत्यक्षात टाकीतून पाणी पुरवठा अद्यापही सुरूच झालेला नाही.. त्यामुळे पाणी न पुरवठा होणाऱ्या टाकीची चांगली चर्चा रंगलीय
Vo
ही आहे पुण्यातील बोपोडीत मधील नव्याने भरलेली 30 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी ...मात्र टाकीची चर्चा इतकी रंगली आहे की या टाकीच्या बांधकामाला ऐतिहासिक काम म्हणू पोस्टरबाजी सुरू .. एवढंच नाही तर या टाकीचे उद्घाटन चार वेळ करण्यात आले ...राष्ट्रवादीने कालच नारळ फोडून पेढे वाटून या जलकुंभाचे पहिले उद्घाटन उरकून टाकले तर कांग्रेसनं प्रतिकात्मक उद्घाटन केलं...तर महायुतीचा घटक पक्ष असलेला रिपाई गट आज रितसर स्टेज टाकून उद्घाटन करणार आहे...
Byte अरविंद शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष
Byte परशुराम वाडेकर .. आरपीआय पुणे शहराध्यक्ष प
पण ज्या पुणे मनपाने ही पाण्याची टाकी बांधलीय ती माञ या श्रेयवादात कुठेच नसणार हे....आम्ही टाकीतून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू झाल्यावरच अधिकृत उद्घाटन करू, अशी माहिती पालिकेनं कळवलीय...
पण त्याधीच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाईने बोपोडी चौकात उद्घाटनाच्या श्रेयवादाची बँनरबाजी करून पुणेकरांची फूल टू करमणूक चालवलीय...
तर राजकीय नेत्यांमध्ये श्रेय वादासाठी चळवळ सुरू करूया ..विशेष म्हणजे आज रिपाईच्या उद्घाटनाला भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी पञ लिहून विरोध दर्शवलाय
end PTC
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 03:00:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:48:32158
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:45:50187
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:34:29167
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:34:13105
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 02:31:53174
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:31:34118
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 10, 2025 02:31:23138
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:31:13158
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 10, 2025 02:02:57185
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 10, 2025 02:02:38165
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:01:51105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:01:30204
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 10, 2025 01:45:47186
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 10, 2025 01:16:04188
Report