Back
जालना में फसल बीमा क्लेम न मिलने से किसान भड़क उठे, नुकसान के बावजूद मुआवजे में देरी
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 02:02:57
Jalna, Maharashtra
जालना : नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त(जनरल, पीकपाणी)
अँकर : जालन्यातील भोकारदन तालुक्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.मात्र, परतीच्या पावसाने आणि अवकाळी ढगफुटीमुळे परिस्थिती बदलली. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले. वाफेवरची वाढ थांबली. तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार 62 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले.
शासनाने पंचनामे करून तातडीची मदत दिली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी थोडा आधार मिळाला. मात्र, खरी दिलासा देणारी पिकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी हालचाल नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. पूर्वी ''एक रुपयात पिकविमा' योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. ही योजना बंद झाल्याने आता विमा हप्ता मोठा झाला आहे. आर्थिक अडचणीच्या काळात हा हप्ता भार बनतो. त्यात भर म्हणजे नुकसान असूनही भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिकविमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. पंचनामे झाले आहेत. नुकसान स्पष्ट दिसत आहे. तरीही विमा रक्कम मिळत असल्याने पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 10, 2025 03:16:0223
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 03:15:5289
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 03:06:16Niphad, Maharashtra:निफाड फ्लॅश
निफाडचे तापमान 6.3 अंश सेल्सिअस पर्यंत
थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी....
गहू पिकासाठी थंडी पोषक ....
द्राक्ष बागांना वाटत थंडीचा फटका....
127
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 10, 2025 03:05:39105
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 03:00:43172
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:48:32158
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:45:50195
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:34:29167
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:34:13114
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 02:31:53174
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:31:34196
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 10, 2025 02:31:23202
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:31:13158
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 10, 2025 02:02:38165
Report